Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विभागात विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर.


स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. (SAIL)

विविध पदांच्या 333 जागांसाठी भरती निघाली आहे.

पहिली पोस्ट : एक्झिक्युटिव्ह : असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी)

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech., फायर सेफ्टी PG पदवी/डिप्लोमा, 2 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 8

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2022

तपशील : www.sail.co.in

दुसरी पोस्ट : नॉन-एक्झिक्युटिव्ह : ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर)

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, इंजिनिअरिंग डिप्लोमा, प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र

एकूण जागा : 39

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2022

तपशील : www.sail.co.in

तिसरी पोस्ट : माइनिंग फोरमन

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, मायनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा, फोरमन प्रमाणपत्र, 1 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 24

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2022

तपशील : www.sail.co.in

चौथी पोस्ट : सर्व्हेअर

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, मायनिंग/ मायनिंग माइन्स सर्व्हे डिप्लोमा, माईन्स सर्व्हेअर प्रमाणपत्र, 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 5

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2022

तपशील : www.sail.co.in

पाचवी पोस्ट : मायनिंग मेट

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, माइनिंग मेट प्रमाणपत्र, 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 55

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2022

तपशील : www.sail.co.in

सहावी पोस्ट : फायर ऑपरेटर (ट्रेनी)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी/इंजिनिअरिंग डिप्लोमा, सब ऑफिसर कोर्स, अवजड वाहन चालक परवाना

एकूण जागा : 25

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2022

तपशील : www.sail.co.in

सातवी पोस्ट : फायरमन-कम-फायर इंजिन ड्राइव्हर (ट्रेनी)

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना, 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 36

आणखी विविध पदांच्या पोस्टविषयी तुम्हाला विस्तारानं माहिती वेबसाईटवर पाहायला मिळेल.

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष

ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2022

तपशील : www.sail.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. jobs मध्ये Rourkela Steel Plant-RECRUITMENT OF VARIOUS TECHNICAL POSTS IN ROURKELA STEEL PLANT या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्तारानं माहिती मिळेल.)


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :