Government Jobs : सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलंय. जॉब माझा (Job Majha) विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. 


अणु उर्जा विभाग (DPS DAE)



  • ज्युनियर पर्चेस असिस्टंट (JPA)

  • शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा

  • एकूण जागा : 17

  • वयाची अट : 18 ते 27 वर्षे

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023

  • या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा : dpsdae.gov.in


ज्युनियर स्टोअर कीपर (JSK)



  • शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा

  • एकूण जागा : 45

  • वयाची अट : 18 ते 27 वर्षे

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023

  • या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा : dpsdae.gov.in


एअर इंडिया एअर सर्विसेस लि.


1. रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव



  • शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT

  • एकूण जागा : 138 

  • वयाची अट : 28 वर्षापर्यंत

  • थेट मुलाखत : 18 ते 23 डिसेंबर 2023

  • या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा : aiasl.in


2. यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर



  • शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण आणि HVM

  • एकूण जागा : 167

  • वयाची अट : 28 वर्षापर्यंत

  • थेट मुलाखत : 18 ते 23 डिसेंबर 2023

  • या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा : aiasl.in


3. कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव



  • शैक्षणिक पात्रता : पदवीधर

  • एकूण जागा : 217

  • वयाची अट : 28 वर्षापर्यंत

  • थेट मुलाखत : 18 ते 23 डिसेंबर 2023

  • मुलाखतीचे ठिकाण : जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशन जवळ, CSMI विमानतळ, गेट नं -5, अंधेरी (पू) - 400099.

  • या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा : aiasl.in


युको बँक



  • एकूण रिक्त जागा : 142

  • स्पेशलिस्ट ऑफिसर

  • शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech./B.Sc./पदव्युत्तर पदवी

  • एकूण जागा : 127

  • वयोमर्यादा : 21 ते 35 वर्षे

  • ऑफलाईन अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2023

  • या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा : ucobank.com


येथे तुम्हाला नोकरभरतीबाबात थोडक्यात माहिती दिली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहिती वाचा.


अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Indian Navy Recruitment 2023 : भारतीय नौदल 910 पदांवर भरती, येथे दाखल करा अर्ज; पात्रता जाणून घ्या