मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न 'जॉब माझा' (Job Majha ) या माध्यमातून सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. यामुळे तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.  त्यासाठी कुठे अर्ज करावा यासंबंधीची माहिती सविस्तर जाणून घेऊया.


कोचीन शिपयार्ड लिमिटेड


पदाचे नाव: प्रोजेक्ट असिस्टंट मेकॅनिकल


शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात डिप्लोमा/M.Com


एकूण जागा - 25


वयाची अट: 30 वर्षांपर्यंत


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:०७ ऑक्टोबर २०२३


अधिकृत वेबसाईट - cochinshipyard.in
----


प्रोजेक्ट असिस्टंट इलेक्ट्रिकल


शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात डिप्लोमा/M.Com


एकूण जागा - 10


वयाची अट: 30 वर्षांपर्यंत


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:०७ ऑक्टोबर २०२३


अधिकृत वेबसाईट - cochinshipyard.in
----


प्रोजेक्ट असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स


शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात डिप्लोमा/M.Com


एकूण जागा - 10


वयाची अट: 30 वर्षांपर्यंत


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:०७ ऑक्टोबर २०२३


अधिकृत वेबसाईट - cochinshipyard.in
-------
https://drive.google.com/file/d/1VIi53VndsBDHmQPIu8dIbOKhjzEYjk1T/view


(या वेबसाईटवर गेल्यावर संबंधित पोस्टसंदर्भातली लिंक स्क्रोल होताना दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)