Job Majha : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 135 जागांसाठी भरती (Recruitment) निघाली आहे. या भरतीसाठी दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकता. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे. याबरोबरच राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या 135 जागांसाठी भरती निघाली आहे. 


वेस्टर्न कोलफिल्ड लि.


पोस्ट : माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’


शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण, माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र


एकूण जागा : 107


वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष


अर्ज पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख  :  20 फेब्रुवारी 2023


अधिकृत वेबसाईट : www.westerncoal.in 


पोस्ट : सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘B’


शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण आणि सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि सर्व्हेअर प्रमाणपत्र.


एकूण जागा : 28


वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष


नोकरीचं ठिकाण : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023


आणि अर्ज पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2023


अधिकृत वेबसाईट : www.westerncoal.in 


राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या 135 जागांसाठी भरती निघाली आहे.


पोस्ट : यंग फेलो


शैक्षणिक पात्रता : सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा, 5 वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 125


वयोमर्यादा : 35 ते 50 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 फेब्रुवारी 2023


अधिकृत वेबसाईट : www.nirdpr.org.in 


पोस्ट : स्टेज प्रोग्राम को-ऑर्डिनेटर


शैक्षणिक पात्रता : सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी, 5 वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 06


वयोमर्यादा : 35 ते 50 वर्ष


आणखीनही विविध पदांच्या भरतीसंदर्भात वेबसाईटवर तुम्हाला अधिकृत माहिती मिळेल.


संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 फेब्रुवारी 2023


अधिकृत वेबसाईट : www.nirdpr.org.in 


अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.


महत्वाच्या बातम्या


MPSC Recruitment 2023: एमपीएससीकडून मेगा भरती! तब्बल 8,169 पदासाठी निघाली जाहिरात, सर्वाधिक 7034 जागा लिपिक-टंकलेखक पदाच्या 


Job Majha : दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी! भारतीय तटरक्षक दल आणि इंटेलिजेंस ब्युरोमध्ये विविध पदांसाठी भरती