Job Majha : नोकरीच्या संधी शोधत असलेल्या तरूण-तरूणींसाठी चांगली संधी आहे. भारतीय तटरक्षक दल आणि इंटेलिजेंस ब्युरोमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. दहावी आणि बारावी पास असलेले उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,


भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard )


एकूण जागा : 255


पहिली पोस्ट


पद : नाविक (जनरल ड्युटी-GD)


शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)


एकूण जागा : 225


वयाची अट : 18 ते 22 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023


अधिकृत संकेतस्थळ : cgept.cdac.in  


दुसरी पोस्ट


पद : नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB)


शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण


वयाची अट : 18 ते 22 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023 


अधिकृत संकेतस्थळ : cgept.cdac.in 


अशी होणार निवड  : लेखी परीक्षा - CBT -दस्तऐवज पडताळणी (DV)- वैद्यकीय तपासणी
 


इंटेलिजेंस ब्युरो ( Intelligence Bureau )


पद : सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी , मल्टी-टास्किंग स्टाफ / सामान्य


शैक्षणिक पात्रता : दहावी पास आणि स्थानिक भाषेचं ज्ञान


एकूण जागा : 1675


वयाची अट : 18 ते 27 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023


अधिकृत संकेतस्थळ : www.mha.gov.in 


https://drive.google.com/file/d/1FRy84Y65GivePn2BfpOU8Z5V9ReTXc1v/view 


https://drive.google.com/file/d/1v52-zt8SlijgZjw3TgBHwWdQVN9DcdH_/view  


अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.


महत्वाच्या बातम्या


MPSC Recruitment 2023: एमपीएससीकडून मेगा भरती! तब्बल 8,169 पदासाठी निघाली जाहिरात, सर्वाधिक 7034 जागा लिपिक-टंकलेखक पदाच्या