Job Majha : युनियन बँक ऑफ इंडिया आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 
 


युनियन बँक ऑफ इंडिया


एकूण 33 जागांसाठी भरती होत आहे.


पोस्ट : एक्सटर्नल फॅकल्टी


शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी, Ph.D./ एम.फील पदवी, किमान ५ वर्षांचा अनुभव


एकूण जागा :  18


वयोमर्यादा : 28 ते 60 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2022


तपशील : www.unionbankofindia.co.in 


पोस्ट : इंडस्ट्री ऍडवायजर


शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी, पीएच.डी.पदवी, किमान 5 वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 09


वयोमर्यादा : 28 ते 60 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2022


तपशील : www.unionbankofindia.co.in 


पोस्ट : शिक्षणतज्ज्ञ


शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी, पीएच.डी.पदवी, किमान 5 वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 04


वयोमर्यादा : 28 ते 60 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2022


तपशील : www.unionbankofindia.co.in 


पोस्ट : एक्सटर्नल यूएलए हेड


शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी, पीएच.डी.पदवी, किमान 10 वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 02


वयोमर्यादा : 28 ते 60 वर्ष


ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2022


तपशील : www.unionbankofindia.co.in  (या वेबसाईटवर गेल्यावर recruitments वर क्लिक करा. Click here to view current Recruitment यावर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. notification वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


कल्याण डोंबिवली महानगरपालिका


पोस्ट : शहर समन्वयक


शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतून B.E./B.Tech, B.Sc., बी.आर्क, बी.प्लॅनिंग


एकूण जागा : 02


वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष


नोकरीचं ठिकाण : कल्याण


ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपायुक्त (सा.प्र.), कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.)- ४२१ ३०१


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2022


तपशील : kdmc.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर महत्वाची सूचनामध्ये भरतीवर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)