Job Majha : राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. बारामती, इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया लि आणि BECIL मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तर राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. बारामती येथील भरतीसाठी इच्छूक उदेवारांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करायचे आहेत. BECIL मधील भरतीसाठी दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. या भरतीबाबत संबंधित संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार इच्छूक उमेदवरांनी अर्ज करायचे आहेत.
BECIL
रिक्त पदांचे नाव : विविध पदांकरिता भरती
कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यकापासू ते योग प्रशिक्षकापर्यंतची पदभरती होते आहे.
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास ते डिप्लोमा ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी
एकूण जागा : 73
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.becil.com, ‘Careers Section’
राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. बारामती
पदाचे नाव : वीजतंत्री आणि तारतंत्री
शैक्षणिक पात्रता : राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र
एकूण जागा : 99
अर्ज पद्धत : ऑफलाईन /ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, महावितरण, ऊर्जा भवन भिगवण रोड, बारामती.
अधिकृत संकेतस्थळ : http://www.mahadiscom.in
इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया लि.
रिक्त पदाचे : मीटर रीडर्स
शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण
एकूण जागा : 486
वयोमर्यादा : 18 ते 30
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.icsil.in
फील्ड पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
एकूण जागा : 97
वयोमर्यादा : 21 ते 35
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.icsil.in
या भरतीबाबत उमेदवारांना अधित माहिती पाहिजे असेल तर त्यांना खाली देलेल्या लिंकवरून सविस्तर माहिती मिळेल.
https://www.becil.com/uploads/vacancy/280AIIMSGuwahati7march23pdf-dcae448c5c6a141145c2ae91f5457bbc.pdf
https://missionmpsc.com/mahavitaran-recruitment-2023-4/
https://icsil.in/requirement-careers
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.
महत्वाच्या इतर बातम्या :