Job Majha : दहावी पास आणि आयटीआयचं शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवरांना नोकरीची संधी आहे. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयात (Directorate of Vocational Education and Training) विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असेल आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2023 अशी आहे. या भरतीबाबत सविस्तर माहिती व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. 


व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयात (Directorate of Vocational Education and Training)


एकूण रिक्त पदे : 772


रिक्त पदाचे नाव : निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम  


शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा ITI
(ii) 02 वर्षे अनुभव


एकूण जागा : 316


वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे


नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र


अर्ज पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मार्च 2023


अधिकृत संकेतस्थळ : www.dvet.gov.in


 
2) मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स)


शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI, 05 वर्षे अनुभव


एकूण जागा : 46


वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे


नोकरी ठिकाण:  संपूर्ण महाराष्ट्र


अर्ज पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मार्च 2023


अधिकृत संकेतस्थळ : www.dvet.gov.in



3) वसतीगृह अधीक्षक


शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण , शारीरिक शिक्षणात प्रमाणपत्र, 01 वर्ष अनुभव


एकूण जागा : 30


वयोमर्यादा : 23 ते 38 वर्षे


नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र


अर्ज पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मार्च 2023


अधिकृत संकेतस्थळ : www.dvet.gov.in


4) वरिष्ठ लिपिक


शैक्षणिक पात्रता : (i) कला/वाणिज्य/विज्ञान/विधी पदवी (iii) 03 वर्षे अनुभव


एकूण जागा : 270


वयोमर्यादा : 19 ते 38 वर्षे


नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र


अर्ज पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मार्च 2023


या जागांसह इतरही जागांसाठी तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर


यासाठी अधिकृत वेबसाईट : www.dvet.gov.in
 


https://www.dvet.gov.in/wp-content/uploads/Desk/Post_Recruitment_Advt_2_2022_Notice_for_Extn_of_Last_Date_and_Relax_Max_Age.pdf


 


अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


Job Majha : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती