Job Majha : मुंबई मनपाअंतर्गत अग्निशमन विभाग, कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्व्हिसेस, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे आणि बँक ऑफ महाराष्ट्र पुणे येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाही आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतायचे आहेत. 


मुंबई मनपाअंतर्गत अग्निशमन विभाग


पोस्ट : फायर फायटर


शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, फायर डिपोर्टमेंट भारती विद्यापीठातून शिक्षण पूर्ण, अनुभव


एकूण जागा : 910


ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 फेब्रुवारी 2023


अधिकृत वेबसाईट : mahafireservice.gov.in  


कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्व्हिसेस


पोस्ट : सिक्युरिटी स्क्रिनर्स


शैक्षणिक पात्रता : पदवीधर


एकूण जागा : 400


संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जानेवारी 2023


तपशील : www.aaiclas.aero 


राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे


पोस्ट : लोअर डिव्हिजन क्लार्क (LDC), पेंटर, ड्रॉट्समन, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, कंपोझिटर-कम-पेंटर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कुक, फायरमन, लोहार, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)


शैक्षणिक पात्रता :  12 वी पास, ITI, डिप्लोमा


एकूण जागा : 251 


वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष


नोकरीचं ठिकाण : पुणे


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2023


तपशील : www.nda.nic.in 


बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे


पोस्ट : मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य डिजीटल अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी


शैक्षणिक पात्रता : पदवीधर, अनुभव


एकूण जागा : 03


वयोमर्यादा : 35 ते 60 वर्ष


नोकरीचं ठिकाण : पुणे


ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज पाठवण्याचा पत्ता : General Manager, Bank of Maharashtra, H.R.M. Department, Head Office “Lokmangal”, 1501 Shivaji Nagar, Pune 411005


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जानेवारी 2023


तपशील : www.bankofmaharashtra.in