Job Majha : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे ( Maharashtra University of Health Sciences Nashik ) विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती आहे. या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. एकूण जागा 104 जागांसाठी ही भरती होत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण नाशिक असणार आहे. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक ( Maharashtra University of Health Sciences Nashik )

एकूण जागा : 104

रिक्त पदाचे नाव

1) प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : M.D. /DNB

एकूण जागा : 15

नोकरी ठिकाण : नाशिक

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31  मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, जिल्हा रुग्णालय परिसर, अनंत कान्हेरे मैदानासमोर, त्र्यंबक रोड, नाशिक – 422001

अधिकृत संकेतस्थळ : www.muhs.ac.in

2) सहयोगी प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : M.D. /DNB

एकूण जागा : 35

नोकरी ठिकाण : नाशिक

अर्ज पद्धती  : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, जिल्हा रुग्णालय परिसर, अनंत कान्हेरे मैदानासमोर, त्र्यंबक रोड, नाशिक – 422001

अधिकृत संकेतस्थळ : www.muhs.ac.in 3) सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : M.D. /DNB

एकूण जागा : 52

नोकरी ठिकाण : नाशिक

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31  मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, जिल्हा रुग्णालय परिसर, अनंत कान्हेरे मैदानासमोर, त्र्यंबक रोड, नाशिक – 422001

अधिकृत संकेतस्थळ : www.muhs.ac.in

या भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सविस्तर लिंक देण्यात आली आहे. 

https://www.muhs.ac.in/showpdf1.aspx?src1=Rvf1Y1ppT%2fVEG%2bHMUGsWaE%2b27Lo6jAPLBBCXJaOSaXpTwOWyse6HvjRuiCsbq6gafS0UsvMeuttXnIiuHFf9XLXi5DaLfdZlUPeaZnwlshnNTwqFKgvVcIEynlo%2fILf2%2fwVD7HAcVBJ94HiU2p6vEg%3d%3d 

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

Job Majha : 10 वी पास, ITI च्या उमेदवारांना नोकरीची संधी! व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयात विविध पदांसाठी भरती