Job Majha : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) मध्ये विविध पदांच्या 19 जागांसाठी भरती निघाली आहे.  यासोबतच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमेटेडमध्ये देखील विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ऑनलाईल आणि ऑफलाईन पद्धतीने या पदांसाठी अर्ज करायचे आहेत. 


 महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटे 


पोस्ट : जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, डायरेक्टर


शैक्षणिक पात्रता - जनरल मॅनेजर पदासाठी पदवीधर, MBA झालेलं असलं पाहिजे, असिस्टंट मॅनेजर पदासाठी इंजिनिअरिंग पदवी, ४ वर्षांचा अनुभव, डायरेक्टर पदासाठी इंजिनिअरिंग पदवी, ३ वर्षांचा अनुभव


एकूण जागा :  03


अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 18 जानेवारी 2023


तपशील : www.mmrcl.com 


पोस्ट : डेप्युटी जनरल मॅनेजर, डेप्युटी टाऊन प्लॅनर


शैक्षणिक पात्रता :  डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी इंजिनिअरिंग पदवी, सहा वर्षांचा अनुभव, डेप्युटी टाऊन प्लॅनरसाठी आर्किटेक्चर किंवा सिव्हिल अभियांत्रिकी किंवा नियोजन मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, दोन वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 4 (दोन्ही पदांसाठी प्रत्येकी 02 जागा आहेत.)


अर्ज करण्याची शेवटची तारीख  :  18 जानेवारी 2023


तपशील : www.mmrcl.com 


पोस्ट : असिस्टंट जनरल मॅनेजर


शैक्षणिक पात्रता : पदवीधर, 3 वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 04


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जानेवारी 2023 


तपशील : www.mmrcl.com 


पोस्ट : डेप्युटी इंजिनिअर


शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंगमध्ये पदवी, 5 वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 05


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जानेवारी 2023 


तपशील : www.mmrcl.com 


पोस्ट : ज्युनियर इंजिनिअर


शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंगमध्ये पदवी/ डिप्लोमा, अनुभव


एकूण जागा :  03


नोकरीचं ठिकाण - मुंबई


अर्ज पाठवण्याचा पत्ता  : To, Deputy General Manager (HR), Mumbai Metro Rail Corporation Limited, MMRCL -Line 3 Transit Office, E Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051


अर्ज करण्याची शेवटची तारीख :  18 जानेवारी 2023 


तपशील : www.mmrcl.com  (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये recruitment वर क्लिक करा. यात advertisement 2022- 02 यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि.


पोस्ट :  व्यवस्थापक


शैक्षणिक पात्रता  :  पदवीधर, JAIIB/CAIIB, CA


एकूण जागा :  02


वयोमर्यादा : 40 ते 55 वर्ष


नोकरीचं ठिकाण : मुंबई


अर्ज पाठवण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, ९, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई  : 400001


अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 13 डिसेंबर 2022


तपशील : www.mscbank.com  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)