Job Majha : कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशन लिमिटेड ( Kolhapur District Urban Cooperative Banks Association Limited ) आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई ( Rashtriya Arogya Abhiyan Mumbai ) येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या दोन्ही ठिकाणच्या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. याबरोबरच गॅस टर्बाईन संशोधन आस्थापना (Gas Turbine Research Establishment) येथे देखील विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यासाठी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीबाबत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशन लि. ( Kolhapur District Urban Cooperative Banks Association Limited )
रिक्त पदाचे नाव : लिपिक / Clerk
आवश्यक पात्रता : पदवी, MS-CIT अनुभव असल्यास प्राधान्य
एकूण रिक्त पदे : 17
वयाची अट : 35 वर्षे.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 07 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : POST BOX NO. 304, KOLHPAUR CITY H.O. 416012.
अधिकृत संकेतस्थळ : kopbankasso.com
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई ( Rashtriya Arogya Abhiyan Mumbai )
रिक्त पदाचे नाव : स्टाफ नर्स / Staff Nurse
आवश्यक पात्रता : जीएनएम
एकूण रिक्त पदे : 16
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 9 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा अलब्लेस अँड हॉस्पिटल, मुंबई- 40001
अधिकृत संकेतस्थळ : www.camahospital.org
गॅस टर्बाईन संशोधन आस्थापना (Gas Turbine Research Establishment)
पदाचे नाव : अप्रेंटिस ट्रेनी
शैक्षणिक पात्रता - B.E /B.Tech B.Com./B.Sc ITI
एकूण जागा : 150 जागा
वयाची मर्यादा : 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण: बेंगळुरू
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मार्च 2023
अधिकृत बेवसाईट - rac.gov.in
तीनही ठिकारणच्या भरतीसाठीची जाहीरात खालील लिंकवर उपलब्ध आहे.
https://kopbankasso.com/Uploads/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%B5%20%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE.pdf
------------------
http://www.camahospital.org/wp-content/uploads/2023/02/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A6-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-Adv.pdf
------------
https://drive.google.com/file/d/1jzJmW0byaGzAW6sjJBWrkgeU8g_XmGvO/view
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.
महत्वाच्या इतर बातम्या :