Job Majha : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि दारुगोळा कारखाना खडकी येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी या पदांसाठी ऑफलाई अर्ज करायचा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील पदांसाठी ऑनलाईन देखील अर्ज करता येईल.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
पोस्ट : वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ)
शैक्षणिक पात्रता : MBBS MCI/MMC काऊन्सिलकडील नोंदणी अनिवार्य
एकूण जागा : 27
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : www.kdmc.gov.in
पोस्ट : प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Lab Technician
शैक्षणिक पात्रता : B.Sc सह D.M.L.T
एकूण जागा : 12
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : www.kdmc.gov.in
पोस्ट : स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता : B.Sc नर्सिंग / GNM सह MNC काऊन्सिलकडील नोंदणी आवश्यक
एकूण जागा : 40
नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करु शकता.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर -२ ठाणे (प.)- ४००६०४
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : www.kdmc.gov.in
दारुगोळा कारखाना, खडकी
पोस्ट : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानमध्ये पदवी
एकूण जागा : 12
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 4 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : www.ddpdoo.gov.in
पोस्ट : डिप्लोमा (तंत्रज्ञ) प्रशिक्षणार्थी / Diploma (Technician) Apprentices
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा
एकूण जागा : 13
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 4 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : www.ddpdoo.gov.in
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्वाच्या बातम्या