Job Majha :  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. 


महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक


पोस्ट : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक


शैक्षणिक पात्रता - M.D./M.Pharm, MBBS


एकूण जागा :  20


नोकरीचं ठिकाण : नाशिक


अर्ज पाठवण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक, महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल एज्युकेशन अँड रिसर्च, दिंडोरी रोड, म्हसरुळ, नाशिक : 422 004


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख :  1 मार्च 2023


अधिकृत वेबसाईट : www.muhs.ac.in 


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.


पोस्ट : मुख्य अभियंता


शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी


एकूण जागा : 09


अर्ज करण्याची शेवटची तारीख  :  28 फेब्रुवारी 2023


अधिकृत वेबसाईट  : www.mahagenco.in 


महाराष्ट्र राज्य सहकारी बँक


रिक्त पदाचे नाव : व्यवस्थापकीय संचालक / Managing Director


शैक्षणिक पात्रता : पदवीधर सहकारी व्यवसायात व्यवस्थापनमध्ये डिप्लोमा


एकूण जागा : 01


वयाची अट : 60 वर्षापर्यंत.


अर्ज पद्धत : ऑफलाईन


अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 21 फेब्रुवारी 2023


अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Dy. General Manager, HRD&M, The Maharashtra State Co-operative bank Ltd., Sir Vithaldas Thackersey Smruti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai 400001.


अधिकृत संकेतस्थळ : www.mscbank.com 


https://www.mscbank.com/Documents/Careers/Advertisement%20%20M.D.%202023%20Fit%20&%20Proper%20Criteria.pdf 


https://mahasarkar.co.in/mahagenco-recruitment/ 


https://mahasarkar.co.in/muhs-nashik-bharti/ 


अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. 


महत्वाच्या बातम्या


Job Majha : यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर, महावितरण कोल्हापूर आणि जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे विविध पदांसाठी भरती