Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर आणि  विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर   या ठिकाणी नोकरीची संधी आहे.  त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज कुठे करायचा आणि त्यासाठी पात्रता काय आहे याची माहिती खालीलप्रमाणे...


राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर



  • पोस्ट - सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समुपदेशक, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ आणि इतर पदांसाठी भरती होत आहे.

  • एकूण जागा – 116

  • शैक्षणिक पात्रता - MBBS/MD/D.P.N./M.S/B.Sc (नर्सिंग)/G.N.M/कोणत्याही शाखेतील पदवी/MSW/B.Pharm/12वी आणि PMW/12वी उत्तीर्ण

  • वयोमर्यादा – 38 वर्षांपर्यंत

  • नोकरीचं ठिकाण – चंद्रपूर

  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हा NHM कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर 

  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 4 मार्च 2022

  • अधिकृत वेबसाईट - chanda.nic.in   (या वेबसाईटवर गेल्यावर सूचनामध्ये भरतीवर क्लिक करा. त्यात तुम्हाला रिक्त पदांसाठीच्या जाहिरातीची पीडीएफ फाईल दिसेल. डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


 विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर  (VNIT)


विविध पदांवर 25 जागांसाठी ही भरती होत आहे.


पहिली पोस्ट – प्रोजेक्ट मॅनेजर (सिव्हिल)



  • एकूण जागा – 03

  • शैक्षणिक पात्रता - सिव्हिल इंजिनिरिंग पदवी, सात वर्षांचा अनुभव


 दुसरी पोस्ट - सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (सिव्हिल)



  • एकूण जागा – 09

  • शैक्षणिक पात्रता - सिव्हिल इंजिनिरिंग पदवी, पाच वर्षांचा अनुभव


तिसरी पोस्ट - प्रोजेक्ट इंजिनिअर 



  • एकूण जागा – 04

  • शैक्षणिक पात्रता - सिव्हिल इंजिनिरिंग पदवी, तीन वर्षांचा अनुभव


चौथी पोस्ट - प्रोजेक्ट असिस्टंट



  • एकूण जागा – तीन

  • शैक्षणिक पात्रता - सिव्हिल इंजिनिरिंग पदवी किंवा डिप्लोमा, एक  वर्षाचा अनुभव


पाचवी पोस्ट - सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)



  • एकूण जागा – तीन

  • शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग पदवी, पाच वर्षांचा अनुभव


सहावी पोस्ट - सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (मेकॅनिकल)



  • एकूण जागा – तीन

  • शैक्षणिक पात्रता – मेकॅनिकल इंजिनिरिंग पदवी, पाच वर्षांचा अनुभव

  • अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - vnitrecruitment.civilworks@gmail.com 

  • अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 7 मार्च 2022

  • अधिकृत वेबसाईट -  vnit.ac.in  (या वेबसाईटवर गेल्यावर news & events मध्ये current openings वर क्लिक करा. त्यात उजव्या बाजूला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


संबंधित बातमी :