Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय पोस्ट ऑफिस येथे नोकरीच्या संधी आहेत.
गडचिरोली जिल्हा पोलीस दल
पद - पोलीस कॉन्स्टेबल
शैक्षणिक पात्रता - : बारावी उत्तीर्ण
एकूण जागा - 136
वयोमर्यादा - 18 ते 25 वर्षे
अंतिम तारीख - 5 जून 2022
तपशील - gadchirolipolice.gov.in
संपर्क- गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय.
स्टेट बँक ऑफ इंडिया
पद - चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, सुपरवायझर, सपोर्ट ऑफिसर
शैक्षणिक पात्रता - एटीएम ऑपरेशनमध्ये कामाचा अनुभव
एकूण जागा - 641
अंतिम तारीख - 7 जून 2022
तपशील - sbi.co.in
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी
पद - नॅशनल डिफेन्स अकॅडमी
- लष्कर (Army) 208
- नौदल (Navy) 42
- हवाई दल (Air Force) 120
शैक्षणिक पात्रता - बारावी उत्तीर्ण
एकूण जागा - 400
वयोमर्यादा - 20 वर्षे
अंतिम तारीख - 7 जून 2022
तपशील - www.upsc.gov.in
पद - नौदल अकॅडमी
शैक्षणिक पात्रता - 12 वी उत्तीर्ण
एकूण जागा - 30
वयोमर्यादा - 20 वर्षे
अंतिम तारीख - 7 जून 2022
तपशील - www.upsc.gov.in
https://gadchirolipolice.gov.in/files/Recruitment/1.pdf
https://drive.google.com/file/d/1S71NYEYknspurqlUBIA9cWc_Ns-9tHF3/view
https://drive.google.com/file/d/1lqljLbaw0kF45L9oNgFRGCXOBJRALLYJ/view