मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या महाराष्ट्र जलसंपदा विभाग, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत सेवा मुख्य परीक्षा या संस्थांमध्ये विवध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज कराल ते सविस्तर जाणून घेऊयात. 

सोलापूर महानगरपालिका

रिक्त पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन)

शैक्षणिक पात्रता : रसायनशास्त्र/सुक्ष्मजीव शास्त्र पदवी

एकूण जागा - 02

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षापर्यंत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : solapurcorporation.gov.in
-----

आरोग्य निरीक्षक

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण आणि आरोग्य निरीक्षक डिप्लोमा

एकूण जागा - 10

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षापर्यंत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : solapurcorporation.gov.in
----

कनिष्ठ श्रेणी लिपिक

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, टंकलेखन

एकूण जागा - 70

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षापर्यंत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : solapurcorporation.gov.in

----------

फायरमन

शैक्षणिक पात्रता :10 वी उत्तीर्ण, अग्निशमन प्रशिक्षण कोर्स

एकूण जागा - 35

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षापर्यंत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : solapurcorporation.gov.in

https://drive.google.com/file/d/1KRUsKu92lN9YARnqP2e9qs_GpuMI4CCD/view
--------

भारतीय डाक विभाग

पोस्टल असिस्टंट

शैक्षणिक पात्रता: पदवीधर , मुलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र

एकूण जाहा - 598

वयाची अट: 18 ते 27 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2023

indiapost.gov.in
-----

सॉर्टिंग असिस्टंट

शैक्षणिक पात्रता: पदवीधर , मुलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र

एकूण जाहा - 143

वयाची अट: 18 ते 27 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2023

indiapost.gov.in
---

पोस्टमन

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण , मुलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र

एकूण जाहा - 585

वयाची अट: 18 ते 27 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2023

indiapost.gov.in
-----------
https://drive.google.com/file/d/1l2jsj0lISrPeDcVrxBqQNJ55az6C137n/view
-------------------------

मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय

टॅक्स असिस्टंट

शैक्षणिक पात्रता : पदवीधर आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान

एकूण जागा - 18

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : mumbaicustomszone1.gov.in
------

हवालदार

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

एकूण जागा - 11

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Assistant/Deputy Commissioner of Customs, Personnel and Establishment Section, 8th Floor, New Custom House, Ballard Estate, Mumbai- 400001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : mumbaicustomszone1.gov.in

https://drive.google.com/file/d/1jyHEGnWWFyDgcVmjBDAJ6BbZ46314Cvz/view

हेही वाचा :