अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचववण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज करु शकाल हे सविस्तर जाणून घेऊया.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
कोपा (PASSA)
शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
एकूण जागा - 100
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023
pcmcindia.gov.in
----
वीजतंत्री
शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
एकूण जागा - 59
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023
pcmcindia.gov.in
-----
तारतंत्री
शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
एकूण जागा - 46
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023
pcmcindia.gov.in
------
रेफ & AC मेकॅनिक
शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
एकूण जागा - 26
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023
pcmcindia.gov.in
----
डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTP)
शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
एकूण जागा - 16
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023
https://drive.google.com/file/d/1v7SrV0-_1KORsa-2tB17K70fFCw6ZeDf/view
-------
प्रगत संगणक विकास केंद्र
प्रोजेक्ट इंजिनिअर
शैक्षणिक पात्रता: B.E/ B.Tech/MCA
एकूण जागा - 90
वयाची अट: 35 वर्षांपर्यंत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट - cdac.in
----
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर
शैक्षणिक पात्रता: B.E/ B.Tech
एकूण जागा - 25
वयाची अट: 40 वर्षांपर्यंत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट - cdac.in
------
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
एकूण जागा - 08
वयाची अट: 40 वर्षांपर्यंत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट - cdac.in
https://www.cdac.in/index.aspx?id=ca_ADVT_CDAC_Bengaluru_October_2023
------
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
पदाचे नाव IT (II)
शैक्षणिक पात्रता : IT
एकूण जागा - 73
वयाची अट: 33 वर्षांपर्यंत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2023
centralbankofindia.co.in
-------
क्रेडिट ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : पदवीधर+ MBA/MMS
एकूण जागा - 50
वयाची अट: 33 वर्षांपर्यंत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2023
फायनान्शिअल अॅनालिस्ट
शैक्षणिक पात्रता : CA/ICWA
एकूण जागा - 04
वयाची अट: 33 वर्षांपर्यंत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2023
https://drive.google.com/file/d/1vDDauqvirmgovR8emO8YqR4-o-PfVZ2t/view
हेही वाचा :
Job Majha : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती प्रक्रिया सुरु, 'या' तारखेपर्यंत करु शकाल अर्ज