मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या महाराष्ट्र जलसंपदा विभाग, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत सेवा मुख्य परीक्षा या संस्थांमध्ये विवध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज कराल ते सविस्तर जाणून घेऊयात. 


महाराष्ट्र जलसंपदा विभाग


स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)

शैक्षणिक पात्रता: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

एकूण जागा - 1528

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट - wrd.maharashtra.gov.in
-----


अनुरेखक (गट-क)


शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण आणि ITI

एकूण जागा - 284

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023

wrd.maharashtra.gov.in
-----


कालवा निरीक्षक (गट-क)


शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी, टंकलेखन

एकूण जागा - 1189

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023

wrd.maharashtra.gov.in
-----


मोजणीदार (गट-क)


शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा - 758

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023

wrd.maharashtra.gov.in



---------

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया


 

मास्टर मरिनर

शैक्षणिक पात्रता: मास्टर्स FG COC/MEO क्लास I

एकूण जागा - 17

वयाची अट: 45 वर्षांपर्यंत

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट - shipindia.com
-----

चीफ इंजिनिअर


शैक्षणिक पात्रता: मास्टर्स FG COC/MEO क्लास I

एकूण जागा - 26

वयाची अट: 45 वर्षांपर्यंत

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता: DGM (Shore Personnel-II) The Shipping Corporation Of India Ltd, 245, Madame Cama Road, Nariman Point, Mumbai, Pin Code: 400021

अधिकृत वेबसाईट - shipindia.com

 


------

महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत सेवा मुख्य परीक्षा


 

पदाचे नाव- महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा

 

शैक्षणिक पात्रता: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

एकूण जागा - 495

वयाची अट: 19 ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2023

mpsc.gov.in
----

महाराष्ट्र विद्युत सेवा


शैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

एकूण जागा - 15

वयाची अट: 19 ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2023

mpsc.gov.in