मुंबई: नोकरीच्या शोधात, त्यातल्या त्यात सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job) असणाऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. आयकर विभागात स्टेनोग्राफर ग्रेड-II, कर सहाय्यक, बहु-कार्यकारी कर्मचारी, कॅन्टीन अटेंडंट या पदांसाठी जागा निघाल्या आहेत. महाराष्ट्र मृद आणि जलसंधारण विभाग, लातूर महापालिका आणि एलआयसीमध्येही विविध पदांसाठी जाहीरात निघाली आहे. त्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा, त्यासाठी काय पात्रता आहे याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, 


आयकर विभाग, मुंबई (Income Tax Department, Mumbai) 


⇒ एकूण रिक्त पदे: 291 पदे. 


⇒ पदाचे नाव: आयकर निरीक्षक- या पदाच्या 14 जागा आहेत


⇒ शैक्षणिक पात्रता - डिग्री


⇒ नोकरी ठिकाण: मुंबई.


⇒ वयोमर्यादा: 18 – 30 वर्षे.


⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन


⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 22 डिसेंबर 2023.


⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024.


----------------------------------


आयकर विभाग मुंबई


⇒ पदाचे नाव: स्टेनोग्राफर ग्रेड 2


⇒ एकूण रिक्त पदे: 18


⇒शैक्षणिक पात्रता - 12 वी पास किंवा समतुल्य शिक्षण


⇒ वयोमर्यादा: कमाल 27 वर्षे.


⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन


⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 22 डिसेंबर 2023.


⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024.


--------------------------------------------


आयकर विभाग मुंबई


⇒ पदाचे नाव: टॅक्स असिस्टंट


⇒ एकूण रिक्त पदे: 119


⇒शैक्षणिक पात्रता - डिग्री


⇒ वयोमर्यादा: किमान १८ - कमाल २७ वर्षे.


⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन


⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 22 डिसेंबर 2023.


⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024.


------------------------------------


आयकर विभाग मुंबई


⇒ पदाचे नाव: मल्टि टास्किंग स्टाफ, अटेंडंट


⇒ एकूण रिक्त पदे: 140


⇒शैक्षणिक पात्रता - दहावी किंवा समतुल्य शिक्षण


⇒ वयोमर्यादा: कमाल 27 वर्षे.


⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन


⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 22 डिसेंबर 2023.


⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024.


---------


लातूर महानगरपालिका


शाखा अभियंता (स्थापत्य)


शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी


एकूण जागा - 02


वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2024


अधिकृत संकेतस्थळ : mclatur.org


----


लिपिक टंकलेखक


शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी टंकलेखन


एकूण जागा - 10


वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2024


अधिकृत संकेतस्थळ : mclatur.org


------


फायरमन


शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि अग्निशमन प्रशिक्षण कोर्स


एकूण जागा - 30


वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2024


अधिकृत संकेतस्थळ : mclatur.org


https://drive.google.com/file/d/1ltvBQmJuSRohwI6gnvq1rfOKkVQI1jdZ/view


----------------


महाराष्ट्र मृद आणि जलसंधारण विभाग


पदाचे नाव: जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब


शैक्षणिक पात्रता: स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.


एकूण रिक्त जागा : 670


वयोमर्यादा : 19 ते 38 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2024


अधिकृत संकेतस्थळ : stateexcise.maharashtra.gov.in


------


राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था


रिक्त पदाचे नाव: सायंटिस्ट ‘B’


शैक्षणिक पात्रता: M.Sc किंवा BE/B.Tech आणि GATE


एकूण रिक्त जागा : 74


वयोमर्यादा : 30 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024


अधिकृत संकेतस्थळ : recruit-ndl.nielit.gov.in


--------


एलआयसी हाउसिंग फायनान्स लि


पदाचे नाव: अप्रेंटिस


शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.


एकूण रिक्त जागा : 250


वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : lichousing.com


https://drive.google.com/file/d/1Y9hTh10cjtF41H62SpRTwTY2sKbja1u_/view

https://drive.google.com/file/d/1paNnD9mxHZplml7j-rijT7UpGnlHWoYh/view