Naagin 6 Promo Troll : एकता कपूरची (Ekta Kapoor) 'नागिन' (Naagin) ही मालिका छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका आहे. आता या मालिकेचा 6 वा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या मालिकेचा प्रोमोदेखील प्रदर्शित झाला आहे. प्रोमोमध्ये नागिनीचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. त्यामुळे मालिकेत नागिन कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

Continues below advertisement


'नागिन 6' ची कथा विषाणूपासून संरक्षण करणे, अशी आहे. व्हायरसपासून देशाला वाचवण्याचे काम नागिन हाती घेणार आहे. आतापर्यंत नागिन तिच्या प्रेमासाठी आणि कुटुंबासाठी लढली आहे. पण या भागात नागिन देशासाठी लढताना दिसणार आहे.





मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी एकता कपूरला ट्रोल करताना दिसत आहेत. मालिका नक्की कधीपासून सुरू होणार यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. 


संबंधित बातम्या


Ranbir Kapoor : रणबीर कपूरचा 'Shamshera' सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित? करण मल्होत्रा ​​म्हणाला...


Panghrun Movie : अखेर प्रतिक्षा संपली, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'पांघरूण'


Fardeen Khan Corona Positive : फरदीन खानला कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha