News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

Jailer 2 Ott: रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी GoodNews; 'जेलर 2' OTTवर रिलीज होणार, पण कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर?

Rajnikanths Jailer 2: रजनीकांत यांचा बहुचर्चित 'जेलर 2' कोणत्या ओटीटीवर रिलीज होणार?

FOLLOW US: 
Share:

Rajnikanths Jailer 2 Ott: रजनीकांत (Rajnikanth) यांच्या 'जेलर 2'ने (Jailer 2) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या अॅक्शनचा चाहतावर्ग अजूनही रजनीकांत यांचे चित्रपट आवर्जून पाहतात. नेलसन दिलीपकुमार दिग्दर्शित या सिनेमात रजनीकांत यांच्या व्यतिरिक्त या सिनेमात इतर दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे.  'जेलर 2' हा सिनेमा 15 ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात रिलीज झाला होता.  या सिनेमाला  सिनेमागृहात प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर 'जेलर 2'ने चांगली कामगिरी केली.  दरम्यान, प्रेक्षक आणि रजनीकांत यांचे चाहते, या सिनेमाची ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.  'जेलर 2' हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (Jailer 2 OTT) रिलीज होणार? जाणून घेऊयात.

'जेलर 2' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार ? (Rajnikanths Jailer 2 Ott Release Uncut version of cinema)

न्यूज 18 रिपोर्टनुसार, 'जेलर 2' या सिनेमाचा अनकट व्हर्जन ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.  सिनेमाचं 30 मिनिटांचं एक्स्ट्रा फुटेज ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  डि़जिटल व्हर्जनमध्ये समांथा,  मोहनलाल, ऋतिक रोशन आणि विजय सेतुपती यांचे जास्त सीन्स पाहायला मिळणार आहे. जे आपल्याला थिएटर रनमध्ये पाहायला मिळणार नाही.  ही माहिती समोर येताच प्रेक्षक तसेच रजनीकांत यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.  'जेलर 2'  या सिनेमाचा वेगळाच व्हर्जन प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन अनुभवता येणार आहे.  दरम्यान, फिल्ममेकर्सने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

'जेलर 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. अधिक स्क्रीन टाइम असल्याकारणाने  या चित्रपटातील काही सीन्स कापण्यात आले आहे.   समांथा आणि मोहनलाल यांचे काही सीन्स सिनेमातून कापण्यात आले आहेत.  विजय सेतुपती याचेही सीन्स कापण्यात आले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'जेलर 2' हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओजवर स्ट्रीम होणार आहे.  'जेलर 2' हा चित्रपट 10 नोव्हेंबर नंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याची माहिती आहे.  पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा कधी रिलीज होणार? याची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. फिल्मच्या कलेक्शनबाबत बोलायचं झाल्यास, वर्ल्डवाईड या सिनेमाने 812 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Sameer Wankhede on Kranti Redkar: 'तिच्या नावातच Raidकर, तर मग मी...'; समीर वानखेडेंकडून बायकोचं तोंडभरुन कौतुक, ट्रेलर लाँचदरम्यान जुळ्या मुलींचीही चर्चा

Published at : 04 Nov 2026 08:35 AM (IST) Tags: Rajnikanth Jailer 2 Jailer 2 OTT

आणखी महत्वाच्या बातम्या

Dia Mirza Diwali Video: हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?

Dia Mirza Diwali Video: हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?

South Singer Rimi Tomy Announced 2nd Marriage: 11 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोड, घटस्फोटाच्या 6 वर्षांनी प्रसिद्ध गायिका प्रेमात, 43 व्या वर्षी बांधणार दुसरी लग्नगाठ; होणाऱ्या नवऱ्याला पाहिलंत?

South Singer Rimi Tomy Announced 2nd Marriage: 11 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोड, घटस्फोटाच्या 6 वर्षांनी प्रसिद्ध गायिका प्रेमात, 43 व्या वर्षी बांधणार दुसरी लग्नगाठ; होणाऱ्या नवऱ्याला पाहिलंत?

Madhuri Dixit On Gautami Patil: 'तुझ्यामुळे लावणीला गालबोट लागलं...', माधुरी दीक्षितचा हॉट सीटवरच थेट प्रश्न; गौतमी पाटील क्षणाचाही विलंब न लावता म्हणाली...

Madhuri Dixit On Gautami Patil: 'तुझ्यामुळे लावणीला गालबोट लागलं...', माधुरी दीक्षितचा हॉट सीटवरच थेट प्रश्न; गौतमी पाटील क्षणाचाही विलंब न लावता म्हणाली...

Sameer Wankhede on Kranti Redkar: 'तिच्या नावातच Raidकर, तर मग मी...'; समीर वानखेडेंकडून बायकोचं तोंडभरुन कौतुक, ट्रेलर लाँचदरम्यान जुळ्या मुलींचीही चर्चा

Sameer Wankhede on Kranti Redkar: 'तिच्या नावातच Raidकर, तर मग मी...'; समीर वानखेडेंकडून बायकोचं तोंडभरुन कौतुक,  ट्रेलर लाँचदरम्यान जुळ्या मुलींचीही चर्चा

Pooja birari Yetech ata mi Nandayla: पूजा बिरारी अन् उषा नाडकर्णी एकाच मालिकेत; ‘येतेच आता मी नांदायला’ची चर्चा, सून अन् आजेसासूची अनोखी गोष्ट

Pooja birari Yetech ata mi Nandayla: पूजा बिरारी अन् उषा नाडकर्णी एकाच मालिकेत; ‘येतेच आता मी नांदायला’ची चर्चा, सून अन् आजेसासूची अनोखी गोष्ट

टॉप न्यूज़

दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार

दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार

Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार

Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार

देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज

देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज

NCP Internal unrest: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?

NCP Internal unrest: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार,  नेमकं काय सुरु?