Mallika Sherawat Viral Video : बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) आता चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नसली, तरी ती सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. वयाच्या 48 व्या वर्षीही ती (Mallika Sherawat) कमालीची फिट दिसते. नुकतेच तिने बिकिनीतील एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामुळे तिच्या (Mallika Sherawat) सौंदर्याचे चाहते पुन्हा एकदा घायाळ झाले आहेत.
मल्लिका शेरावतने शेअर केला हॉट व्हिडीओ
मल्लिका शेरावतने (Mallika Sherawat) हा हॉट व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बिकिनी परिधान करून झळकत आहे. 48 व्या वर्षी तिची फिटनेस पाहण्यासारखी आहे. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या मनावर मोहिनी घालत आहे. काही तासांतच या व्हिडीओला लाखो लाईक्स मिळाले आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
व्हिडीओ पाहून चाहते झाले घायाळ
या व्हिडीओमध्ये मल्लिका (Mallika Sherawat) बाथरूममधून बाहेर येते आणि कॅमेऱ्यासमोर तिचे कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसते. या व्हिडीओमध्ये तिने ब्लॅक ब्रा आणि शॉर्ट्स घातले आहेत. मल्लिकाच्या या काही सेकंदांच्या व्हिडीओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. तिचा हा अवतार पाहून अनेक चाहते भान हरपले आहेत. हा व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
या चित्रपटात दिसली होती मल्लिका शेरावत
या व्हिडीओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले आहे, “तुम्ही तर फायर आहात,” तर दुसऱ्याने म्हटले, “मल्लिकासाठी वय हे फक्त एक संख्या आहे.” वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले, तर मल्लिका शेरावत शेवटची ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’ या चित्रपटात राजकुमार राव आणि तृप्ती डिमरीसोबत दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. मल्लिकाला खरी ओळख इमरान हाशमीसोबतच्या ‘मर्डर’ या चित्रपटातून मिळाली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या