संबंधित बातम्या :
Irrfan Khan | प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचं निधनCoronavirus | कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढणारा इरफान खान मजूरांसाठी करणार 'हे' कामIrrfan Khan Dialogues | 'बीहड़ में बागी होते हैं, डकैत मिलते हैं पार्लियामेंट में', एकापेक्षा एका संवादाने गाजवल्या भूमिका
एबीपी माझा वेब टीम | 29 Apr 2020 02:13 PM (IST)
इरफान खान यांनी आपल्या दमदार भूमिकेतून त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय दिलाय.
त्यांच्या अनेक सिनेमातील संवाद प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत.

मुंबई : हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांचं निधन झालंय. इरफान खान यांना न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर नावाचा आजार झाला होता. त्यांनी यावर परदेशात उपचारही घेतले होते. परंतु अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. काल अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु आज ते मृत्यूची झुंज हरले. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. इरफान खान यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेतून एक वेगळी छाप सोडलीय. आपल्या दमदार भूमिकेतून त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय दिलाय. त्यांच्या अनेक सिनेमातील संवाद प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. त्यांचे काही गाजलेले संवादपान सिंग तोमरबीहड़ में बागी होते हैं, डकैत मिलते हैं पार्लियामेंट में.गुंडे"पिस्तौल की गोली और लौंडिया की बोली जब चलती है, तो जान दोनों में ही खतरे में होती है."डी-डे"गलतियां भी रिश्तों की तरह होती हैं, करनी नहीं पड़ती, हो जाती हैं."जज़्बा''शराफत की दुनिया का किस्सा ही खतम, अब जैसी दुनिया वैसे हम."साहेब बीवी और गैंगस्टर"हमारी तो गाली पर भी ताली पड़ती है." तलवारकिसी भी बेगुनाह को सज़ा मिलने से अच्छा है दस गुनहगार छूट जायें."द किलर"बडे शहरों की हवा और छोटे शहरों का पानी, बड़ा खतरनाक होता है." ये साली जिंदगी"लोग सुनेंगे तो क्या कहेंगे, चुतिया आशिकी के चक्कर में मर गया, और लौन्डिया भी नहीं मिली." चॉकलेट"शैतान की सबसे बड़ी चाल ये है कि, वो सामने नहीं आता."हैदरी"आप जिस्म है तो मैं रुह, आप फानी में लफानी."लाइफ इन मेट्रो"ये शहर हमें जितना देता है, बदले में कहीं ज्यादा हम से ले लेता है.’’हासिल"और जान से मार देना बेटा, हम रह गये ना, मारने में देर नहीं लगायेंगे,भगवान कसम." पीकू"डेथ और शिट, किसी को, कहीं भी, कभी भी, आ सकती है."द लंच बॉक्स"आई थिंक वी फॉरगेट थिंग्स इफ देयर इज नो बॅडी टू टेल देम." लाइफ ऑफ पाई"हंगर कैन चेंज एवरीथिंग यू थॉट यू न्यू आउट युअरसेल्फ।"जुरासिक वर्ल्ड"द की टू ए हैप्पी लाइफ इज टू एक्सेप्ट यू आर नेवर एक्चुअली इन कंट्रोल."मदारी"तुम मेरी दुनिया छीनोगे, मैं तुम्हारी दुनिया में घुस जाऊंगा." हिंदी मीडियम"एक फ्रांस बंदा, जर्मन बंदा स्पीक रॉन्ग इंग्लिश, वी नो प्रॉब्लम, एक इंडियन बंदा से रॉन्ग इंग्लिश, बंदा ही बेकार हो जाता है जी." करीब करीब सिंगल"टोटल तीन बार इश्क किया, और तीनों बार ऐसा इश्क मतलब जानलेवा इश्क, मतलब घनघोर हद पार."