Rajkummar Rao-Patralekhaa : राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Patralekhaa) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. नुकतेच ते लग्नबंधनात अडकले आहेत. आज पत्रलेखाचा वाढदिवस आहे. त्यामुळे राजकुमारने पत्रलेखाला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


राजकुमारने सोशल मीडियावर पत्रलेखासोबतचा फोटो शेअर करत पत्रलेखाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले आहे,"पत्रलेखा, वाढदिवसाच्या शुभेच्छा..आय लव्ह यू". राजकुमारच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते कमेंट्स करत पत्रलेखाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत".





राजकुमारचा 'बढाई दो' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता. या सिनेमात राजकुमारसोबत भूमी पेडणेकर दिसून आली होती. 2010 पासून एकत्र असलेल्या राजकुमार आणि पत्रलेखाचा चंदीगढमधील ओबोरॉय सुखविलास रिसॉर्टमध्ये लग्नसोहळा पार पडला.


संबंधित बातम्या


Tiger Shroff : टायगर श्रॉफने शेअर केला 'Poori Gal Baat' गाण्याचा टीझर


Boss Mazi Ladachi : खडूस बॉसच्या भूमिकेसाठी भाग्यश्री लिमये नव्हे 'या' अभिनेत्रीला मिळाली होती ऑफर


Gangubai Kathiawadi : आमचं जगणं अवघड झालंय, ‘गंगूबाई काठियावाडी’वर बंदी घाला! कामाठीपुरातील नागरिकांची मागणी


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha