Prithviraj : खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'पृथ्वीराज' (Prithviraj) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मानुषीने आता 'पृथ्वीराज'च्या सेटवरचा फोटो शेअर केला आहे. 


'पृथ्वीराज' सिनेमात मानुषी छिल्लर राजकुमारी संयोगिताच्या भूमिकेत दिसणार आहे. मानुषी या सिनेमासाठी उत्सुक आहे. नुकताच मानुषीने 'पृथ्वीराज'च्या सेटवरचा फोटो शेअर केला आहे. मानुषीने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.





मानुषीने शेअर केलेल्या फोटोत तिने राजपूती दागिने घातलेले आहेत. 'पृथ्वीराज' सिनेमा 3 जूनला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अक्षय ‘पृथ्वीराज चौहान’ यांची भूमिका साकारत आहे, तर मानुषी छिल्लर राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारत आहे. 


संबंधित बातम्या


Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, जाणून घ्या भारतात कधी आणि कुठे पाहता येणार


Bharti Singh : कॉमेडी क्वीन भारती सिंहने दिली गोड बातमी, छोट्या पाहुण्याचे झाले आगमन


Filmfare Awads Marathi 2021 : आज प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, रंगणार 'फिल्म फेअर पुरस्कार सोहळा'


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha