Filmfare Awads Marathi 2021 : मराठी सिने कलाकारांसाठी 'फिल्म फेअर पुरस्कार सोहळा' (Filmfare Awads Marathi) अत्यंत महत्त्वाचा आहे. आज छोट्या पडद्यावर हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. फिल्मफेअरच्या मंचावर अप्सरांच्या डान्सदेखील होणार आहे.  


मराठी सिने कलाकारांचा आणि त्यांच्या कलाकृतींचा गौरव करणारा 'फिल्म फेअर पुरस्कार सोहळा' आहे. दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत हा अभिमानाचा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळणार आहे.





एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेल्या 'कारखानीसांची वारी'ने 'फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्या'त पटकावला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार


मंगेश जोशी यांनी 'कारखानीसांची वारी' या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. मोहन आगाशे, वंदना गुप्ते, अमेय वाघ, प्रदीप वेलणकर, गीतांजली कुलकर्णी आणि शुभांगी गोखले अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे. या सिनेमातून एकत्रित कुटुंबाचं भावविश्व उलगडण्यात आलं आहे. 


संबंधित बातम्या


Prajakta Mali : '...म्हणून हा घाट'; मनसे गुढीपाडवा मेळाव्यानंतर प्राजक्ता माळीची खास पोस्ट


The Kashmir Files : द कश्मीर फाइल्स मधील 'हा' सिन शूट करताना अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री आणि दर्शनला अश्रू अनावर; पाहा व्हिडीओ


Hrithik Roshan : ह्रतिकनं शेअर केला 'विक्रम वेधा' मधील लूकचा खास फोटो; सबा आझादच्या कमेंटनं वेधलं लक्ष


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha