Bollywood Movies Intimate Scenes : बॉलिवूड चित्रपटांमध्ये (Bollywood) प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी अनेकदा इंटिमेट सीन्सचा (Intimate Scenes) अवलंब करण्यात येतो. प्रेक्षकांचं सिनेमाकडे (Movies) लक्ष वेधून घेण्यात हे सीन्स महत्त्वाची कामगिरी बजावतात. अनेक बॉलिवूडपट त्यातील इंटिमेट सीन्समुळे गाजले आहेत. एकमेकांना स्पर्शही नकरता इंटिमेट सीन शूट केले जात असतात. पण तरीही इंटिमेट सीन्स केलेल्या कलाकारांना प्रचंड ट्रोल केलं जातं. चित्रपट चालण्यासाठी इंटिमेट सीन महत्त्वाचा असल्याचं काहींचं मत असतं. अनेकदा इंटिमेट सीन्स दरम्यान बोल्डनेसच्या सर्व सीमा पार केल्या जातात. दुसरीकडे काहीवेळेला तर इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यानच काही कलाकार 'Out of Control' झाले आहेत. 'कामसूत्र', 'मर्डर', 'हवस', 'गर्लफ्रेंड', 'जूली', 'आस्था: इन द प्रिजन ऑफ स्प्रिंग' या चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्स दाखवण्यात आले आहेत. 


कामसूत्र (Kam Sutra) : 'कामसूत्र' हा चित्रपट रिलीज झाल्या झाल्या चर्चेत आला होता. या चित्रपटात अनेक इंटिमेट सीन्स दाखवण्यात आले आहेत. 


मर्डर (Murder) : 'मर्डर' हा चित्रपट प्रेक्षकांना सून्न करणारा होता. या चित्रपटात मल्लिका शेरावतने अनेक बोल्ड सीन्स दिले होते. 


हवस (Havas) : 'हवस' हा चित्रपट 2004 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या एरोटिक थ्रिलर चित्रपटात बोल्डनेसच्या सर्व सीमा पार करण्यात आल्या होत्या. 


गर्लफ्रेंड (Girlfriend) : 'गर्लफ्रेंड' हा चित्रपट 2004 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात बोल्डनेसची एक नवी परिभाषा होती. चित्रपटात ईशा कोपिक्करने खूप बोल्ड सीन्स दिले होते. 


जुली (Julie) : नेहा धूपियाचा 'जूली' हा चित्रपट कोणीही विसरू शकणार नाही. या चित्रपटातील नेहा धूपियाच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. 


जिस्म 2 (Jism-2) : बोल्ड सीन्स असलेल्या चित्रपटांचा उल्लेख होत असेल तर त्यात 'जिस्म 2'देखील आहे. या चित्रपटात बोल्डनेसच्या सर्व सीमा पार करण्यात आल्या होत्या.


आस्था : इन द प्रिजन ऑफ स्प्रिंग (Aastha : In The Prison Of Spring) : 'आस्था : इन द प्रिजन ऑफ स्प्रिंग' हा चित्रपट 2000 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात रेखा मुख्य भूमिकेत होती. 


ये जवानी है दिवानी (Yeh Jawaani hai Deewani) : 2013 मध्ये आलेल्या ये जवानी है दिवानी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाने कट बोलल्यानंतरही रणबीरने अवलीन शर्माला पकडून ठेवलं होतं. 


प्रेम प्रतिज्ञा (Prem Pratigyaa) : बॉलिवूडच्या टॉप खलनायकांच्या यादीत शुमार संजीतचा समावेश होतो. प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटातील शूटिंगदरम्यान कट झाल्यानंतरही शुमार माधुरीला अनेकदा स्पर्श करत असे. 


प्रेम धरम (Param Dharam) : प्रेम धरम या चित्रपटातील इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान विनोद खन्ना आणि डिंपल कपाडिया आऊट ऑफ कंट्रोल झाले होते.


संबंधित बातम्या


Actress Death : निवडणुकीच्या प्रचारास निघाली अन् विमान अपघातात अभिनेत्रीचं निधन; वयाच्या 31 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास