विराट-अनुष्का नव्या वर्षात साखरपुडा करणार असल्याच्या बातम्या पसरत होत्या. मात्र स्वत: विराटने त्याबाबत ट्विट करुन स्पष्टीकरण दिलं.
आता विराट- अनुष्काने त्यांच्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासाठी दोघांनी वेगवेगळे व्हिडीओ शेअर केले आहेत.
संबंधित बातम्या
साखरपुड्याच्या प्रश्नावर विराटने मौन सोडलं!
विराट... 2016 गाजवणारा क्रिकेट विश्वातील धुव्र तारा!
न्यू इयर सेलिब्रेशनला गेलेल्या विराट-अनुष्काकडून व्हिडीओ शेअर!
विराट क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ड्रीम टीमच्या कर्णधारपदी
ऑल हेल डाऊन टू द बिअर्ड मॅन, दाढीवाल्या क्रिकेटर्सचा...