Baba Siddique: काँग्रेस नेते  बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हे दरवर्षी रमजानच्या महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतात. काल (16 एप्रिल) मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टी आयोजित केली होती. यावेळी  मनोरंजनसृष्टीबरोबरच इतर क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. या इफ्तार पार्टीत राजकीय आणि उद्योजक क्षेत्रातील व्यक्ती देखील सहभागी झाले होते.

दरवर्षीप्रमाणेच अभिनेता सलमान खाननं (Salman Khan) यावर्षी देखील बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये उपस्थिती लावली. सलमानसह 'किसी का भाई किसी का जान' या चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं या इफ्तार पार्टीला हजेरी लावली. या इफ्तार पार्टीत सलमान खानचे वडील सलीम खान हे देखील उपस्थित होते.

दरवर्षी बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहणारा शाहरुख खान यावेळी पार्टीत दिसला नाही. पाहा यावर्षी इफ्तार पार्टीत सहभागी झालेल्या कलाकारांची यादी....

सलमान खानपूजा हेगडेशहनाज गिलपलक तिवारीसिद्धार्थ निगमराघव जुविअल

सलीम खानआयुष शर्मा आणि अर्पिता शर्मासोहेल खानअलविरा आणि अतुल अग्निहोत्रीसीमा खान

हुमा कुरेशीइम्रान हाश्मीपती मोहसिनसोबत उर्मिला मातोंडकरसुनील शेट्टीचंकी पांडे

प्रिती झिंटारितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझानर्गिस फकरीझहीर इकबालअंगद बेदी आणि नेहा धुपियाजावेद जाफरीपुलकित सम्राटशाओनी गुप्तानिकिता दत्ता

आहाना कुमराजॉर्जिया एंड्रियानी किम शर्माइसाबेल कैफ प्रीती झांगितानी आणि प्रवीण डबासजस्सी गिलअमल मलिकडीएसपी नेहा भसीन

निर्माता/दिग्दर्शक

मधुर भांडारकरसुभाष घईअनिल शर्मारमेश तौरानीसाजिद खानरुमी जाफरीअब्बास मस्तानकिशन कुमार

टीव्ही आणि ओटीटी स्टार्स

कपिल शर्मातेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रारश्मी देसाईअदा खानजन्नत झुबेरसना खान पतीसोबतआमिर अलीओवेज दरबारगौहर खान पती जैद दरबारसोबतमानवी गागरूउर्वशी ढोलकियामुनव्वर फारुकीक्रिस्टल डिसूझाआरती सिंगजय भानुशालीमाही विजmc स्टॅनमधुरिमा तुलीगुरमीत चौधरीअर्चना गौतमपूजा गौरअनूप सोनीशालीन भानोतजस्मिन भसीनअर्जुन बिजलानीअनिता हसनंदानीप्रतिक देजपालहेली शहानंदिश संधूदीपशिखा नागपालदिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहियासुरभी ज्योतीश्रीजीता डेकिकू शारदासुमोना चक्रवर्तीराजीव ठाकूरप्रियंका चहर चौधरी 

राजकारणी

चरण सिंह सप्रा भाई जगतापसुशील कुमार शिंदे 

 इतर महत्वाच्या बातम्या:

Salman Khan: सलमाननं शेअर केले जिममधील फोटो; म्हणाला, 'हालत खराब...'