Alia Ranbir Wedding Live Updates : आली समीप लग्नघटीका... आलिया-रणबीर उद्या अडकणार लग्नबंधनात

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.

प्रियांका कुलकर्णीLast Updated: 13 Apr 2022 11:52 PM

पार्श्वभूमी

Alia Ranbir Wedding Live Updates : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. यांच्या विवाह सोहळ्याच्या आधीच्या समारंभाला...More

Alia bhatt Ranbir Kapoor Wedding : कृष्णराज ते वास्तूपर्यंत आलिया-रणबीरच्या लग्नाची वरात

पुढल्या काही तासांत आलिया-रणबीर लग्नबंधनात अडकणार आहेत. ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, कृष्णराज ते वास्तूपर्यंत आलिया-रणबीरच्या लग्नाची वरात जाणार आहे.