UP Election 2022 : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. अशातच उत्तर प्रदेशकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजपसाठी उत्तर प्रदेशची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. अशातच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकींसाठी भाजपनं आतापर्यंत आपल्या 194 उमेदवारांची यादी जारी केली आहे. यामध्ये मुख्यतः पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील उमेदवारांची नावं आहेत. भाजपने सर्वात आधी 15 जानेवारी रोजी आपल्या 107 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचंही नाव होतं. दुसऱ्या यादीत केवळ दोन लोकांची नावं होती. तसेच तिसऱ्या यादीत भाजपनं आपल्या 85 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. जाणून घेऊया भाजपनं कोणत्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. 

भाजपनं आपली पहिली यादी 15 जानेवारी रोजी जारी केली होती. यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात 107 उमेदवारांची नावं आहेत. यामध्ये योगी आदित्यनाथ आणि केशव प्रसाद मौर्य यांच्या नावाचाही समावेश होता. त्यांच्या निवडणुका अनुक्रमे सहाव्या आणि पाचव्या टप्प्यात आहेत.

सहावा टप्पा : 

  • गोरखपूर शहर : योगी आदित्यनाथ

पाचवा टप्पा : 

  • सिराथू : केशवप्रसाद मौर्य

पहिला टप्पा : 

  • कैराना : मृगांका सिंह
  • थानाभवन : सुरेश राणा
  • शामली : तेजेंद्र सिंह निर्वाल
  • बुढाना : उमेश मलिक
  • चरथावल : सपना कश्यप
  • पुरकाजी : एससी प्रमोद उनवाल
  • मुजफ्फरनगर : कपिलदेव अग्रवाल
  • खतौली : विक्रम सैनी
  • मीरापूर : प्रशांत गुर्जर
  • सिवालखास : मनेंद्र सिंह पाल
  • सरधना : संगीत सोम
  • हस्तिनापुर एससी : दिनेश खटीक
  • किठौर : सत्यवीर त्यागी
  • मेरठ कँट : अमित अग्रवाल
  • मेरठ : कमल दत्त शर्मा
  • मेरठ दक्षिण : सोमेंद्र तोमर
  • छपरौली : सहेंद्र सिंह रमाला
  • बडोत : कृष्ण पाल सिंह मलिक के. पी. सिंह
  • बागपत : योगेश धामा
  • लोनी : नंद किशोर गुर्जर
  • मुरादनगर : अजीत पाल त्यागी
  • साहिबाबाद : सुनील शर्मा
  • गाजियाबाद : अतुल गर्ग
  • मोदीनगर : डॉ. मंजू सिवाच
  • धौलाना : धर्मेश तोमर
  • हापुड एससी : विजयपाल आढती
  • गढमुक्तेश्वर : हरेंद्र चौधरी तेवतिया
  • नोएडा : पंकज सिंह
  • दादरी : तेजपाल नागर
  • जेवर : धीरेंद्र सिंह
  • सिकंदराबाद : लक्ष्मीराज सिंह
  • बुलंदशहर : प्रदीप चौधरी
  • स्याना : देवेंद्र सिंह लोधी
  • अनूपशहर : संजय शर्मा
  • डिबाई : सी. पी. सिंह
  • शिकारपूर : अनिल शर्मा
  • खुर्जा एससी : मीनाक्षी सिंह
  • खैर एससी : अनूप प्रधान बाल्मिकी
  • बरौली : ठाकूर जयवीर सिंह
  • अतरौली : संदीप सिंह
  • छर्रा : रविंद्र पाल सिंह
  • कोल : अनिल पराशर
  • इगलास एससी : राजकुमार सहयोगी
  • छाता : चौधरी लक्ष्मी नारायण
  • माट : राजेश चौधरी
  • गोवर्धन : ठाकूर मेघश्याम सिंह
  • मथुरा : श्रीकांत शर्मा
  • बल्देव : पूरन प्रकाश जाटव
  • एत्मादपुर : डॉ. धर्मपाल सिंह
  • आगरा कँट एससी : डॉ. जी एस धर्मेश
  • आगरा दक्षिण : योगेंद्र उपाध्याय
  • आगरा उत्तर : पुरषोत्तम खंडेलवाल
  • आगरा ग्रामीण : डॉ बेबी रानी मौर्य
  • फतेहपुर सीकरी : चौधरी बाबू लाल
  • खैरागढ : भगवान सिंह कुशवाहा
  • फतेहाबाद : छोटेलाल वर्मा
  • बाह : रानी पक्षालिका

भाजपने 19 जानेवारी रोजी आपली दुसरी यादी जाहीर केली, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात अलिगड मतदारसंघातील उमेदवाराचे नाव होते.

  • अलीगढ : मुक्ता राजा

दुसरा टप्पा : 

  • बेहट  : नरेश सैनी
  • नकुड  : मुकेश चौधरी
  • सहारनपूर  : नगर राजीव गुंबर
  • सहारनपूर  : जगपाल सिंह
  • देवबंद  : बृजेश सिंह रावत
  • रामपुर मनिहारन एससी  : देवेंद्र निम
  • गंगोह  : कीरत सिंह गुर्जर
  • नजीबाबाद  : कुंवर भारतेंदु सिंह
  • नगीना एससी : डॉ. यशवंत
  • बरहापूर : सुशांत सिंह
  • धामपुर  : अशोक कुमार राणा
  • नहटौर एससी : ओम कुमार
  • बिजनौर : मौसम चौधरी
  • चांदपूर : कमलेश सैनी
  • नूरपूर : सी. पी. सिंह
  • कांठ : राजेश कुमार चुन्नू
  • मुरादाबाद देहात : कृष्णकांत मिश्रा
  • मुरादाबाद नगर : रितेश गुप्ता
  • कुंदरकी : कमल प्रजापति
  • बिलारी : परमेश्वर लाल सैनी
  • चंदौसी : गुलाबो देवी
  • असमोली : हरेंद्र सिंह रिंकू
  • संभल : राजेश सिंघल
  • चमरौआ : महेंद्र सिंह लोधी
  • बिलासपूर : बल्देव सिंह औलख
  • रामपूर : आकाश सक्सेना
  • मिलक एससी : राजबाला
  • धनौरा एससी-राजीव तरारा
  • नौगवां सादात  : देवेंद्र नागपाल
  • अमरोहा : राम सिंह सैनी
  • हसनपूर : महेंद्र सिंह खडगवंशी
  • गुन्नौर : अजीत कुमार(राजू यादव)
  • बिसौली एससी : कुशाग्र सागर
  • सहसवान : डी के भारद्वाज
  • बिल्सी : हरीश शाक्य
  • बदायूं : महेश गुप्ता
  • शेखूपूर : धर्मेंद्र शाक्य
  • दातागंज :राजीव सिंह बब्बू भैय्या
  • मीरगंज : डॉ. डी सी वर्मा
  • नवाबगंज : डॉ एमपी आर्या गंगवार
  • फरीदपुर एससी : डॉ. श्याम बिहारी लाल
  • बिथरी चैनपूर : डॉ. राघवेंद्र शर्मा
  • बरेली : डॉ.अरुण सक्सेना
  • बरेली कँट : संजीव अग्रवाल
  • आंवला : धर्मपाल सिंह
  • कटरा  : वीर विक्रम सिंह
  • पुवायां एससी  : चेतराम पासी
  • शाहजहांपूर  : सुरेश खन्ना

18 जानेवारी रोजी भाजपने दुसऱ्या टप्प्यासाठी आणखी 2 उमेदवारांची नावे जाहीर केली.

  • बहेडी : छत्रपाल गंगवार
  • भोजीपुरा : बहोरनलाल मौर्य

भाजपनं 21 जानेवारी रोजी आपली चौथी यादी जाहीर केली होती. यामध्ये 85 उमेदवारांची नावं होती. या यादीत दुसऱ्या टप्प्यात तीन, तिसऱ्या टप्प्यात 59 पैकी 43, चौथ्या टप्प्यात 60 पैकी 39 जागांवर उमेदवरांची घोषणा केली होती. तिसऱ्या टप्प्यात 16 आणि चौथ्या टप्प्यात लखनौमधील 9 जागांसह एकूण 21 जागांवर उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केलेली नाही. 

  • हाथरस : अंजुला माहौर
  • सादाबाद : रामवीर उपाध्याय
  • सिकंद्रराऊ : वीरेंद्र सिंह राणा
  • टूंडला : प्रेमपाल सिंह धनगर
  • जरसाना :मानवेंद्र सिंह लोधी
  • फिरोजाबाद : मनीष असीजा
  • शिकोहाबाद : ओमप्रकाश वर्मा निषाद
  • सिरसागंज : हरिओम यादव
  • कासगंज : देवेंद्र सिंह लोधी
  • लखीमपूर : योगेश वर्मा
  • कस्ता : सौरभ सिंह सोनू
  • मोहम्मदी : लोकेंद्र प्रताप सिंह
  • हरगांव : सुरेश राही
  • महरपूर : सुनील वर्मा
  • सेवता : ज्ञान तिवारी
  • महमूदाबाद : आशा मौर्य
  • मिश्रिख : रामकृष्ण भार्गव
  • सवायजपूर : माघवेंद्र प्रताप रानू
  • शाहाबाद : रजनी तिवारी
  • हरदोई : नितिन अग्रवाल
  • गोपामऊ : श्याम प्रकाश
  • सांडी : प्रभाष वर्मा
  • विलग्राम मल्लावां : आशीष सिंह आशु
  • बालामऊ : रामपाल वर्मा
  • संडीला : अलका अर्कवंशी
  • अलीगंज : सत्यपाल सिंह राठौर
  • एटा : विमिन वर्मा डेविड
  • मैनपुरी : जयवीर सिंह
  • भोगांव : राम नरेश अग्निहोत्री
  • पीलीभीत : संजय गंगवार
  • बरखेड़ा : स्वामी प्रवक्तानंद
  • पूरनपुर : बाबूराम पासवान
  • बोसलपुर : विवेक वर्मा
  • जलालाबाद : हरी प्रकाश वर्मा
  • तिलहर : सलोना कुशवाह
  • ददरौल : मानवेंद्र सिंह
  • पलिया : हरविंद रोमी साहनी
  • निघासन : शशांक वर्मा
  • गोला गोरखनाथ : अरविंद गिरि
  • श्रीनगर : मंजू त्यागी
  • धौराहरा : विनोद शंकर अवस्थी
  • बांगरमऊ : श्रीकांत कटियार
  • सफीपूर : बम्बा लाल दिवाकर
  • मोहन : बृजेश रावत
  • उन्नाव : पंकज गुप्ता
  • पुरवा : अनिल सिंह
  • हरचंदपूर : राकेश सिंह
  • रायबरेली : अदिति सिंह
  • अमृतपूर : सुशील कुमार शाक्य
  • फर्रुखाबाद : मेजर सुनील दत्त
  • भोजपूर : नागेंद्र सिंह राठौर
  • छिबरामऊ : अर्चना पांडे
  • तिर्वा : कैलाश सिंह राजपूत
  • कन्नौज : असीम अरूण
  • इटावा : सरिता भदौरिया
  • बिधूना : रिया शाक्य
  • दिबियापूर : लाखन सिंह राजपूत
  • ललितपूर : रामरतन कुशवाहा
  • महरौनी : मनोहर लाल मन्नू कोरी
  • राथ : मनीषा अनुरागी
  • महोबा : राकेश गोस्वामी
  • चरखारी : बृजभूषण राजपूत
  • बबेरू : अजय पटेल
  • नरैनी : ओममनी वर्मा
  • बांदा : प्रकाश द्विवेदी
  • फतेहपूर : विक्रम सिंह
  • अयाह शाह : विकास गुप्ता
  • हुसैनगंज : रणवेंद्र प्रताप सिंह
  • खागा : कृष्णा पासवान
  • अकबरपूर रनिया : प्रतिभा शुक्ला
  • सिकंदरा : अजीत पाल
  • बिल्हौर : राहुल बच्चा सोनकर
  • बिठूर : अभिजीत सांगा
  • कल्याणपूर : नीलिमा कटियार
  • गोविंदनगर : सुरेंद्र मैथानी
  • सीसामऊ : सलिल बिश्नोई
  • आर्य नगर : सुरेश अवस्थी
  • किदवई नगर : महेश द्विवेदी
  • कानपुर कँट : रघुनंदन भदौरिया
  • महाराजपूर : सतीश महाना
  • माधोगढ : मूलचंद्र निरंजन
  • ओरई : गौरी शंकर वर्मा
  • बबीना : राजीव पारीक्षा
  • झांसी नगर : रवि शर्मा
  • गरौठा : जवाहर राजपूत

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा