PMC Election 2022 Prabhag 26 Kashewadi Harkanagar, पुणे मनपा निवडणूक प्रभाग 27, कासेवाडी हरकानगर: पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 27 अर्थात कासेवाडी हरकानगर. नव्या प्रभागात कासेवाडी, गरकानगर, अग्रवाल कॉलनी, न्यू नाना पेठ सदर बाझार, न्यू नाना पेठ, भवानी पेठ, ससाणे वाडा, भवानी पेठ, पूरग्रस्त कॉलनी, महत्वा फुले पेठ, काशेवाडी, गुरुनानक नगर, घोरपडी पेठ यांचा समावेश आहे.  या प्रभागातील 'अ' भाग हा सर्वसाधारणसाठी आरक्षित करण्यात आला आहे. 

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 :
अ. हाजी गफूर पणाठ (राष्ट्रवादी)
ब. परवीन हाजी पिरोझ (राष्ट्रवादी)
क.  हमिदा अनिस सुंडके (राष्ट्रवादी काँग्रेस)
ड. बाबर साईनाथ संभाजी (मनसे)

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
कासेवाडी, गरकानगर, अग्रवाल कॉलनी, न्यू नाना पेठ सदर बाझार, न्यू नाना पेठ, भवानी पेठ, ससाणे वाडा, भवानी पेठ, पूरग्रस्त कॉलनी, महत्वा फुले पेठ, काशेवाडी, गुरुनानक नगर, घोरपडी पेठ या प्रमुख भागांचा समावेश आहे. 



प्रभाग क्रमांक 27 : तीन सदस्य
मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या प्रभागात चार नगरसेवक निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पुण्यात 58 प्रभाग आहेत. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक होईल. तीन सदस्यांचे 57 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 प्रभाग असणार आहेत. तर नव्या रचनेत एकूण 173 नगरसेवक असतील.  प्रभाग क्रमांक 27 मध्ये तीन सदस्यांचा असणार आहे.

PMC Election 2022 पुणे मनपा निवडणूक प्रभाग  27

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर