BMC Election 2022 Ward 4 Ekata Nagar : मुंबई महापालिकेचा वॅार्ड/ प्रभाग क्रमांक 4, अर्थात एकतानगर, संत मिराबाई मार्ग. नव्या प्रभाग रचनेनुसार संत मिराबाई मार्ग, कोकणीपाडा, घरटनपाडा, एकतानगर या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात सामावेश आहे. 

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये शिवसेनेच्या (Shivsena) सुजाता पाटेकर (Sujata Udesh Patekar)यांनी बाजी मारली होती, भाजपचे (BJP)  मोतीभाई देसाई आणि काँग्रेसच्या (INC) उमेश सोन्सुकर यांचा पराभव झाला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

सदर प्रभागात संत मिराबाई मार्ग, कोकणीपाडा, घरटनपाडा, एकतानगर, या ठिकाणांचा सामावेश

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 :  सुजाता पाटेकर- शिवसेना

BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 4

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    

मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मुंबईत 227 प्रभाग होते.  तर, यंदा 236 प्रभाग करण्यात आले.  मुंबई शहर विभागात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्‍चिम 3 असे नऊ प्रभाग वाढवण्यात आले. यामध्ये शहरात वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर आणि गोवंडी यांचा समावेश आहे.