Mumbai BMC Election 2022 Ward 56 Pandurang Wadi Goregaon : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 56, पाडुरंग वाडी, गोरेगाव : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 56 अर्थात पाडुरंग वाडी, गोरेगाव नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 56 मध्ये सोनावाला इंडस्ट्री, कामा इंडस्ट्री, चुरीवाडी, गोरेगाव रेल्वे स्टेशन परिसर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये भाजपचे (BJP) राजूल देसाई (Rajul Desai) यांनी बाजी मारली होती. त्यांनी शिवसेनेच्या (Shiv Sena) लोचना चव्हाण (Lochan Chavhan), काँग्रेसच्या (Congress) उमेदवार आरजू मलबारी (Aarju Malbari), मनसेचे (MNS) ज्योती परमार (Jyoti Parmar) यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना देखील मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळी लढली होती. 

वॉर्ड कुठून कुठपर्यंत? 

पाडुरंग वाडी,सोनावाला इंडस्ट्री, कामा इंडस्ट्री, चुरीवाडी, गोरेगाव रेल्वे स्टेशन या प्रमुख ठिकाणांतील वस्ती / नगरे

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : राजूल देसाई - भाजप


BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 56  

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    

मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मुंबईत 227 प्रभाग होते.  तर, यंदा 236 प्रभाग करण्यात आले.  मुंबई शहर विभागात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्‍चिम 3 असे नऊ प्रभाग वाढवण्यात आले. यामध्ये शहरात वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर आणि गोवंडी यांचा समावेश करण्यात आला.