Mumbai BMC Election 2022 Ward 20 Charkop Gaon : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड मनोरी खाडी, चारकोप गाव : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 20 अर्थात पाखाडी रोड, मनोरी खाडी. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 20 मध्ये  पाखाडी रोड, मनोरी खाडी, बोरसपाडा रोड,चारकोप गाव  या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. 

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये भाजपच्या (BJP)दीपक  तावडे यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेस (Congress) उमेदवार  लालजी दुबे,  शिवसेनेचे उमेदवार सुधाकर सुर्वे, मनसे उमेदवार राजेंद्र कदम  यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते. 

वॉर्ड कुठून कुठपर्यंत

 मनोरी खाडी, बोरसपाडा रोड,चारकोप गाव या प्रमुख ठिकाणे / वस्ती / नगरे


विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : दीपक तावडे- शिवसेना

BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 16

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    

महत्वाच्या बातम्या:

BMC Election 2022 Ward 19 Nala : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड आर डी रोड नं. 7 , नाला

BMC Election 2022 Ward 18 Shimpoli Road : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड शिंपोली रोड, आर डी पी रोड नं 7