BMC Election 2022 Ward 144  Natwar Porakh Compound Shivaji Nagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 144 , नटवर पारेख कंपाउंड, शिवाजी नगर : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 144 अर्थात नटवर पारेख कंपाउंड, शिवाजी नगर. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 144 मध्ये कादंरपाडा, नटवर पारेख कंपाउंड, शिवाजी नगर नदी या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये भाजपच्या (BJP) अनिता पांचाळ  (Anita Panchal) यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेस (Congress) उमेदवार समीक्षा विचारे (Samiksha Vichare),शिवसेना (Shivsena) उमेदवार कामिनी शेवाळे (Kamini Shewale), राष्ट्रवादी (NCP) उमेदवार रुपाली दाते (Rupali Date), मनसे (MNS) उमेदवार रोहिणी कदम (Rohini Kadam) यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

  • इंडीयन ऑईलनगर, म्हाडा कॉलनी, नटवर पारेख कंपाउंड या प्रमुख ठिकाणे / वस्ती / नगर
  • विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : अनिता पांचाळ - भाजप


BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 144

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    

मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मुंबईत 227 प्रभाग होते. तर, यंदा 236 प्रभाग करण्यात आले. मुंबई शहर विभागात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्‍चिम 3 असे नऊ प्रभाग वाढवण्यात आले. यामध्ये शहरात वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर आणि गोवंडी यांचा समावेश करण्यात आला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :