BMC Election 2022 Ward 10  New Link Road Boriwali West : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 10 अर्थात न्यू लिंक रोड जंक्शन, गोराई रोड, मनोरी खाडी, बोरिवली पश्चिम. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड क्रमांक 10 मध्ये  न्यू लिंक रोड जंक्शन, लोकमान्य टिळक रोड  एक्सर, गोराई या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये भाजपचे (Bjp) जितेंद्र पटेल (Jitendra Ambalal Patel) यांनी बाजी मारली होती. काँग्रेसचे (INC) संदीप मेस्त्री आणि शिवसेनेचे ( Shiv Sena) मिलिंद म्हात्रे यांचा पराभव झाला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

प्रभागात न्यू लिंक रोड, लोकमान्य टिळक रोड, मनोरी खाडी परिसर, एक्सर, गोराई या प्रमुख ठिकाणे वस्ती/नगरे यांचा सामावेश होतो

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : जितेंद्र पटेल, भाजप

BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 10

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    

मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मुंबईत 227 प्रभाग होते.  तर, यंदा 236 प्रभाग करण्यात आले.  मुंबई शहर विभागात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्‍चिम 3 असे नऊ प्रभाग वाढवण्यात आले. यामध्ये शहरात वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर आणि गोवंडी यांचा समावेश आहे.