Maharashtra CM Swearing in Ceremony LIVE Updates : देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे मंत्रालयात दाखल

Maharashtra CM Devendra Fadnavis Oath Taking Ceremony Live Updates: देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला.

प्रज्वल ढगे Last Updated: 05 Dec 2024 06:30 PM

पार्श्वभूमी

Maharashtra CM Devendra Fadnavis Oath Taking Ceremony Live Updates: देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी पंतप्रधान...More

Maharashtra CM Oath Ceremony : देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे मंत्रालयात दाखल

Maharashtra CM Oath Ceremony : देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे मंत्रालयात दाखल झाले आहेत. मंत्रिमंडळाची पहिली बैठक थोड्याच वेळात पार पडेल. त्यानंतर तिन्ही नेते पत्रकारांना संबोधित करतील.