Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होऊ घातला आहे.. शिवसेना ठाकरे पक्षाचे सहा खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जाऊन मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती एबीपी माझाच्या हाती आहे. ठाकरेंचे 6 खासदार पक्षप्रवेश अगदी लवकरच होणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. 

कुणी किती जागा लढल्या होत्या ?

राज्यात महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक 21 जागा या शिवसेना ठाकरे गटाने लढल्या. तर त्यानंतर काँग्रेसने 17 जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 10 जागा लढवल्या. तर दुसरीकडे महायुतीमध्ये सर्वाधिक 28 जागा या भाजपने लढवल्या, तर शिंदे गटाने 15 आणि अजित पवारांनी चार जागा जिंकल्या.

अनुक्रममतदारसंघविजयी उमेदवारपक्ष
1अहमदनगर Ahmednagarनिलेश लंकेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
2अकोला Akolaअनुप धोत्रेभाजप
3अमरावती Amravatiबळवंत वानखेडेकाँग्रेस
4औरंगाबाद Aurangabadसंदीपान भुमरेशिवसेना
5बारामती Baramatiसुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
6बीड Beedबजरंग सोनवणेभाजप
7भंडारागोंदिया Bhandara Gondiyaडॉ. प्रशांत पडोळेकाँग्रेस
8भिवंडी Bhiwandiबाळ्या मामा म्हात्रेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
9बुलढाणा Buldhanaप्रतापराव जाधवशिवसेेना
10चंद्रपूर Chandrapurप्रतिभा धानोरकरकाँग्रेस
11धुळे Dhuleसुभाष भामरेभाजप
12दिंडोरी Dindoriभास्कर भगरेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
13गडचिरोली Gadchiroli - Chimurडॉ. नामदेव दासाराम किरसानकाँग्रेस
14हातकलंगणे Hatkanangaleधैर्यशील मानेशिवसेना 
15हिंगोली Hingoliनागेश पाटील आष्टीकरशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
16जळगाव Jalgaonस्मिता वाघभाजप
17जालना Jalnaकल्याणराव काळेकाँग्रेस
18कल्याण Kalyanश्रीकांत शिंदेशिवसेेना
19कोल्हापूर Kolhapurछत्रपती शाहू महाराजकाँग्रेस
20लातूर Laturशिवाजीराव काळगे काँग्रेस
21माढा Madhaधर्यशील मोहिते पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
22मावळ Mavalश्रीरंग बारणेशिवसेेना
23Mumbai Northपियुष गोयलभाजप
24Mumbai North Centralवर्षा गायकवाडकाँग्रेस
25Mumbai North Eastसंजय दिना पाटीलशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
26Mumbai North Westरवींद्र वायकर शिवसेना
27Mumbai Southअरविंद सावंतशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
28Mumbai South Centralअनिल देसाईशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
29नागपूर Nagpurनितन गडकरीभाजप
30नांदेड Nandedवसंतराव चव्हाणकाँग्रेस
31नंदुरबार Nandurbarगोवाल पाडवीकाँँग्रेस
32नाशिक Nashikराजाभाऊ वाजेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
33उस्मानाबाद Osmanabadओमप्रकाश निंबाळकरशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
34पालघर Palgharहेमंत सावराभाजप
35परभणी Parbhaniसंजय जाधवशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
36पुणे Puneमुरलीधर मोहोळभाजप
37रायगड Raigadसुनिल तटकरेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
38रामटेक Ramtekश्यामकुमार बर्वेकाँग्रेस
39रत्नागिरी, सिंधुदुर्ग Ratnagiri- Sindhudurgनारायण राणेभाजप
40रावेर Raverरक्षा खडसेभाजप
41सांगली Sangliविशाल पाटीलअपक्ष
42सातारा Sataraउदयनराजे भोसलेभाजप
43शिर्डी Shirdiभाऊसाहेब वाकचौरेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
44शिरुर Shirurअमोल कोल्हेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
45सोलापूर Solapurप्रणिती शिंदेकाँग्रेस
46ठाणे Thaneनरेश म्हस्केशिवसेेना
47वर्धा Wardhaअमर काळेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
48यवतमाळ-वाशिम Yavatmal- Washimसंजय देशमुखशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

संबंधित बातमी:

Maharashtra Politics: 6 खासदार उद्धव ठाकरेंची साथ का सोडणार?; महत्वाची 5 कारणं आली समोर