1. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात नागपूरमध्ये 33 कॅबिनेट मंत्र्यांनी तर 6 राज्य मंत्र्यांनी घेतली शपथ, भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 अन् राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ https://tinyurl.com/mvd27hra पंकजा मुंडे, अदिती तटकरे कॅबिनेट मंत्री तर मेघना बोर्डीकर अन् माधुरी मिसाळ राज्यमंत्री, मंत्रिमंडळात चार महिला नेत्यांना संधी, https://tinyurl.com/7xdcedz7 महायुती सरकारमध्ये भाजपत चंद्रशेखर बावनकुळे,राष्ट्रवादीत हसन मुश्रीफ अन् शिवसेनेत गुलाबराव पाटील दुसऱ्या क्रमांकाचे नेते https://tinyurl.com/yt8bsa4w
2.एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांना संधी, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना डच्चू, संजय शिरसाट,भरत गोगावले कॅबिनेट मंत्री, योगेश कदम, आशिष जयस्वाल यांना राज्यमंत्रिपद https://tinyurl.com/4vy89eh6 शिवसेनेला नगरविकास, गृहनिर्माण,पर्यटन, शालेय शिक्षणसह एकूण 12 खाती मिळणार https://tinyurl.com/bdh5jyet
3.अजित पवारांनी भाकरी फिरवली! मंत्रिपदाच्या यादीत नव्या चेहऱ्यांना दिली संधी,मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील,इंद्रनील नाईक यांना संधी,वळसे पाटील-भुजबळांचा पत्ता कट https://tinyurl.com/bdf24jka मंत्रिमंडळातून डच्चू मिळल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा,राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली https://tinyurl.com/45t37f4k
4.ज्यांना मंत्रिपद तेही खुश, ज्यांची हेटाळणी त्यांनाही आनंद, नाराजांना लॉटरी लागणार; आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षांचा कार्यकाळ, एकनाथ शिंदेंनी शपथ पत्र लिहून घेतल्याची माहिती https://tinyurl.com/5n7n6kr3 राष्ट्रवादी देखील मंत्र्यांना अडीच वर्ष संधी देणार, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या मेळाव्यात फटकेबाजी https://tinyurl.com/2bmt4msv
5.पुणे अन् साताऱ्याची बाजी, दोन जिल्ह्यात प्रत्येकी चार मंत्रिपदं,मुंबईतून केवळ दोन मंत्री,देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी https://tinyurl.com/h32t8ped चंद्रशेखर बावनकुळे ते माणिकराव कोकाटे, मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून 19, शिवसेनेकडून 11 तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 9 जणांना संधी, संपूर्ण यादी https://tinyurl.com/ycyvyasy
6. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, शिवसेनेत पहिला राजीनामा पडला, भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकरांचा मोठा निर्णय, शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा https://tinyurl.com/2bmt4msv देवेंद्र फडणवीस यांनी एक मंत्रिपद देण्याचा शब्द दिलेला, त्यांनी तो पाळला नाही, रामदास आठवलेंकडून नाराजी व्यक्त https://tinyurl.com/yck89uh5
7.परभणी दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू, आनंदराव आंबेडकर यांची महाराष्ट्र बंदची हाक, प्रकाश आंबेडकरांची चौकशीची मागणी https://tinyurl.com/2sdu4br5 परभणीच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निलंबित करा, अंबादास दानवेंची मागणी https://tinyurl.com/3aw45fmt
8. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच 70 उमेदवार जाहीर, चौथ्या यादीत 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा https://tinyurl.com/28ffxjnb
9. दाऊद इब्राहिमचा हस्तक दानिश मर्चंट ऊर्फ दानिश चिकनाला अटक, साथीदार कादर गुलाम शेख ताब्यात, ड्रग्ज प्रकरणी कारवाई https://tinyurl.com/28r4anpe
10.गाबा कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व, ट्रॅव्हिस हेड- स्टीव्ह स्मिथच्या शतकानं भारत अडचणीत, बुमराहनं 5 विकेट घेतं संघाला सावरलं, ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 405 धावा https://tinyurl.com/mrx3kv7e
एबीपी माझा स्पेशल
चंद्रशेखर बावनकुळे ते योगेश कदम, नागपूरच्या शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सर्व नेत्यांचे फोटो, https://tinyurl.com/3pdfa8nm
एबीपी माझा Whatsapp Channel