LIVE BLOG : चिपळूणच्या तिवरे धरणफुटीत 16 जणांचे मृतदेह हाती
देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
03 Jul 2019 07:44 PM
चिपळूणच्या तिवरे धरणफुटीत 16 जणांचे मृतदेह हाती
कापूस वगळता इतर जीएम पिकांची लागवड करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांचे सर्व राज्यांच्या शासनांना आदेश, वांगं आणि इतर कोणत्याही जेनेटिकली मॉडिफाइड पिकाला केंद्र सरकारची मंजुरी नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई होणार
राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या कारकीर्दीला अधिकृत पूर्णविराम, चार पानी पत्र लिहून अध्यक्षपद सोडलं
विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या 248 जागा लढवेल, काँग्रेसला 40 जागा सोडू, मंजूर असल्यास दहा दिवसात उत्तर द्या, 'वंचित'चे महासचिव गोपीचंद पडळकर यांचा इशारा, चर्चेशिवाय निर्णय नाही, काँग्रेसचं उत्तर
टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूचा क्रिकेटला अलविदा, सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा, बीसीसीआयला पत्र लिहून माहिती
टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूचा क्रिकेटला अलविदा, सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा, बीसीसीआयला पत्र लिहून माहिती
जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात कारागृहाच्या कुंपणाबाहेर संशयास्पद ड्रोन सापडले. चौकशी सुरु.
पालघर : जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची पुन्हा हजेरी, सगळीकडे ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाला पुन्हा सुरुवात
पालघर : जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची पुन्हा हजेरी, सगळीकडे ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाला पुन्हा सुरुवात
ज्येष्ठ संपादक आणि कृषीतज्ञ पी. साईनाथ यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर आज मातोश्रीवर केली चर्चा
पालघर
: गेल्या पाच दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात जव्हार तालुक्यात काका पुतण्याचा वाहून जाऊन मृत्यू
: गेल्या पाच दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात जव्हार तालुक्यात काका पुतण्याचा वाहून जाऊन मृत्यू
मुंबई : मध्य रेल्वेचं रविवार वेळापत्रक अखेर रद्द, गर्दीमुळे प्रवाशांच्या गैरसोयीनंतर रेल्वेचा निर्णय
पालघर
:
टेंभोडे येथील कॉलेज रोड परिसरात रस्त्याच्या बाजूला साचलेल्या पाण्यात एक अज्ञात मृतदेह आढळला

पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी,
मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर प्रचंड गर्दी ,
पावसानंतर वाहतुकीचा वेग मंदावला
मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर प्रचंड गर्दी ,
पावसानंतर वाहतुकीचा वेग मंदावला
मुंबई : घाटकोपर स्टेशनवर लोकलवर अज्ञातांकडून दगडफेक, ट्रेनमधून उतरणाऱ्या दोन तरुणी जखमी, राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी सुरु
तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत नागरिकांनी तक्रार केली होती, अशी कबुली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. दरम्यान तिवरे धरण दुर्घटनेतील सहा जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.
गेल्या ४ दिवसापासून मुंबईत कोसळणाऱ्या पावसाने आज काहीशी उसंत घेतली आहे, मुंबईचे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे . काल मुंबईत अतिवृष्टीमुळे शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली होती आज शाळाही सुरळीत चालू झाल्या आहेत, पालक आपल्या मुलांना शाळेत घेऊन येत आहेत
अकोला : जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 27.5 मिलीमीटर पावसाची नोंद.
पाण्याची टाकी फुटून 4 मजुरांच्या मृत्यू प्रकरणी 4 जणांना अटक, गंगापूर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, मंगळवारी सकाळी ध्रुवनगर परिसरातील अपना घर गृह प्रकल्पात घडली होती घटना
नाशिक : पुणे पाठोपाठ नाशिकमधील मॉल चालकांना मनपाची नोटीस, पार्किंग शुल्क न आकारण्याच्या सूचना
ग्राहकाकडून पार्किंग शुल्क आकारल्यास होणार कारवाई
,
ग्राहकाकडून पार्किंग शुल्क आकारल्यास होणार कारवाई
,
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची सूत्रांची माहिती, सात गावांमध्ये पूरसदृश्य स्थिती, 19 जण बेपत्ता, एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल, बचावकार्य सुरु
पार्श्वभूमी
- रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटले, धरण फुटून 23 जण बेपत्ता, घटनास्थळी एनडीआरएफ दाखल
- आज मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, पुणे हवामान विभागाची माहिती, धोक्याच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन
- मुंबईतल्या साचलेल्या पाण्यासाठी महापालिकाच जबाबदार, कॅगच्या अहवालात ताशेरे, तर मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्याची अजित पवारांची मागणी
- पावसामुळे संरक्षक भिंती ठरल्या कर्दनकाळ, मालाडमध्ये भिंत कोसळून 22 जणांचा बळी, तर कल्याणमध्येही तिघांचा मृत्यू; चांदिवलीत रस्ता खचला
- महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदी अशोक चव्हाणांऐवजी बाळासाहेब थोरातांची वर्णी, सुत्रांची माहिती, चार कार्यकारी अध्यक्ष नेमणार असल्याचीही चर्चा
- टीम इंडियाचा बांगलादेशवर 28 धावांनी दणदणीत विजय, बांगलादेशला हरवून टीम इंडिया विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल
- बांगलादेशवरच्या विजयासाठी विराट आणि रोहितला आज्जीबाईंकडून गोड शाबासकी; षटकारानं दुखापत झालेल्या चाहतीला रोहितकडून खास भेट
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -