Maharashtra HSC Results 2022 LIVE : थोड्याच वेळात ऑनलाईन रिझल्ट, mh12.abpmajha.com येथे पाहा निकाल

Maharashtra Board 12th HSC Result 2022 Date Time : महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे. ABP Majha च्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला रिझल्ट पाहता येणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Jun 2022 01:14 PM
HSC Result 2022 : कसा चेक कराल आपला निकाल?

स्टेप 1 - mh12.abpmajha.com  वर लॉग ऑन करा


स्टेप 2- तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका


स्टेप 3- तुमच्या आईचं नाव टाका


स्टेप 4- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल 


स्टेप 5- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा


एका क्लिकवर निकाल तुमच्या स्क्रीनवर!

HSC Result 2022 : कसा चेक कराल आपला निकाल?

स्टेप 1 - mh12.abpmajha.com  वर लॉग ऑन करा


स्टेप 2- तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका


स्टेप 3- तुमच्या आईचं नाव टाका


स्टेप 4- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल 


स्टेप 5- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा


एका क्लिकवर निकाल तुमच्या स्क्रीनवर!

Maharashtra HSC Results : राज्याचा निकाल 94.22 टक्के; कोकण विभागाची बाजी, मुंबई तळाला

Maharashtra HSC Results : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Results 2022 Declared) झाला आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येणार आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, ही उत्सुकता संपली. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटसह एबीपी माझाच्या mh12.abpmajha.com वेबसाईटवरही विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.31 टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी हा निकाल 99.53 टक्के लागला होता. 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

HSC Result 2022 : राज्यात बारावीचा निकाल जाहीर, कोल्हापूर विभागाचा 95.7 टक्के निकाल

HSC Result 2022 : गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षीत असलेला बारावी परीक्षेचा निकाल आज (HSC Exam Result News) जाहीर झाला. निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून निकाल 97.21 टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाचा 95.7 टक्के लागला आहे. राज्यात यावर्षीही मुलींनी निकाल बाजी मारली आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा एकूण निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येईल.


यावेळी आपण एबीपी माझाच्या वेबसाईटवर बारावी निकाल देखील हा निकाल पाहू शकणार आहात. आज दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येईल. शिवाय 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यावर्षी 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. 


सविस्तर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

HSC Result 2022 : बारावीचा निकाल जाहीर, नाशिक विभागाचा निकाल 95.03 टक्के

HSC Result 2022 : गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षीत असलेला महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (HSC Exam Result News) जाहीर झाला आहे. निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून निकाल 97.21 टक्के लागला आहे. दरम्यान नाशिक विभागाचा (Nashik Division) 95.03 टक्के निकाल लागला आहे. दरम्यान, बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येणार आहे.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

HSC Result 2022 : बारावीच्या निकालात मुलींची बाजी, परीक्षेत 95.35 टक्के मुली उत्तीर्ण

HSC Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 95.35 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 93.29 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यानंतर मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

HSC Result 2022 : कुठे आणि कधी पाहाल निकाल?

HSC Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज म्हणजेच, बुधवारी 08 जून 2022 रोजी जाहीर होणार आहे. दुपारी  वाजल्यापासून विद्यार्थ्यांना 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. 

HSC Result 2022 : बारावीचा निकाल 94.22 टक्के, निकालाची वैशिष्ट्ये

HSC Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. मागील वर्षी म्हणजे 2021 मधे कोरोनामुळे बारावीची परीक्षा न होता अंतर्गत मुल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले होते. तर त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 90.66 टक्के लागला होता. तर यावर्षीचा निकाल 94.22 टक्के आहे. म्हणजे मागील वेळेपेक्षा यावर्षी बारावीचा निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला आहे.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

HSC Result 2022 : जाणून घ्या विभागनिहाय बारावी बोर्डाचा निकाल


HSC Result 2022 : गेल्या वर्षीपेक्षा यंदा बारावीचा निकाल 3.56 टक्क्यांनी वाढलाय

HSC Result 2022 : गेल्यावर्षी फेब्रुवारी- मार्च 2020 मध्ये झालेल्या बारावी परिक्षेचा निकाल 90.66 टक्के लागला होता, तर यावर्षीचा निकाल 94.22 टक्के आहे, म्हणजेच, मागील वेळेपेक्षा यावर्षी बारावीचा निकाल 3.56 टक्क्यांनी वाढलाय

HSC Result : महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या विषय निहाय निकाल

HSC Result 2022 : बारावी परीक्षेत राज्यातील 5001 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण

HSC Result 2022 : बारावी परीक्षेत राज्यातील 5001 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 95.24 टक्के 



 



 

HSC Result 2022 : राज्यात कोकण विभाग अव्वल, मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी

HSC Result 2022 : राज्यात कोकण विभाग अव्वल, मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर, यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के

बारावीचा निकाल जाहीर; यंदाचा निकाल 94.22 टक्के, 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल

HSC Result 2022 Maharashtra Board : महाराष्ट्र बोर्डाने कला, विज्ञान, वाणिज्य शाखेचा बारावीचा निकाल एकत्रितपणे जाहीर केला आहे. यंदा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आज दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या वेबसाईटवरही निकाल पाहता येणार आहे. त्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकला भेट द्या.






 

HSC Result 2022 : बारावीचा निकाल पाहा एबीपी माझावर; कसा ते पाहा

HSC Result 2022 Date : यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहात. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

HSC Result 2022 Date, Time : एक वाजल्यापासून ऑनलाईन रिझल्ट

HSC Result 2022 : बारावीचा आज निकाल जाहीर होणार असून दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन रिझल्ट विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या वेबसाईटवरही निकाल पाहण्याची सोय आहे. त्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकला भेट द्या.

12th result 2022 : बारावीचा निकाल चेक करायचाय ना? अगदी सहज आणि सोपी पद्धत जाणून घ्या...

HSC Result How to check : गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षीत असलेला महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (HSC Exam Result News) जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल  कधी लागणार याकडं राज्याचं लक्ष होतं. काल अखेर याबाबत घोषणा झाली. आज निकाल लागणार असल्यानं विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा निकाल कुठं आणि कसा पाहायचा असा सवाल देखील विद्यार्थी आणि पालकांच्या समोर येत असेल. तर यावेळी हे अजूनच सोपं आहे. कारण आपण एबीपी माझाच्या वेबसाईटवर देखील हा निकाल पाहू शकणार आहोत. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 


 

Maharashtra Board 12th HSC Result 2022 : बारावीच्या निकालाबाबत सर्वकाही; वाचा फक्त एका क्लिकवर

HSC Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा (HSC Exam Result News) आज म्हणजेच, 8 जून 2022 निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांची धाकधूक वाढली आहे. आज दुपारी एकनंतर एबीपी माझाच्या वेबसाईटवर संपूर्ण निकाल पाहता येणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत अधिकृत घोषणा केली. 


वर्षा गायकवाड यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून ट्विटरवरून घोषणा केली. "महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार, आज दि. 8 जून, 2022 रोजी दु.1 वा. ऑनलाईन जाहीर होईल." असं त्यांनी सांगितलं. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

HSC Result 2022 : बारावीचा निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा


HSC Result 2022 : यंदा बारावीचा निकाल एबीपी माझावर पाहता येणार आहे, कुठे पाहाल निकाल? 

HSC Result 2022 : यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहात. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा. 

HSC Result 2022 Date : आज बारावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार

HSC Result 2022 Date : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच काल (मंगळवारी) स्वतः शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करुन माहिती दिली की, आज बारावी बोर्डाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आला. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती. 

निकालानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपी बोर्डाकडून मागवता येणार

निकालानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपी बोर्डाकडून मागवता येणार आहेत. त्यासाठीची मुदत ही शुक्रवार दिनांक 10 जून ते बुधवार दिनांक 29 जून अशी असणार आहे. 

HSC Result 2022 Date : बारावीचा निकाल फक्त माझावर!


HSC Result 2022 Date : गुणांची पडताळणी कधीपासून?

निकालानंतर विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिर्वार्य विषयांव्यतिरिक्त कोणत्याही विषयामध्ये मिळालेल्या गुणांची पडताळणी करण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत शुक्रवार दिनांक 10 जून ते सोमवार दिनांक 20 जून अशी असेल.

HSC Result 2022 Date : बारावीचा निकाल सर्वात आधी एबीपी माझावर!


HSC Result 2022 Date : एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा निकाल


HSC Result on ABP Majha: आसा पाहा बारावीचा निकाल

HSC Result 2022 Date : बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

HSC Result 2022 Date : वर्षा गायकवाड बारावी निकालाबाबत थोड्या वेळात बोलण्याची शक्यता

HSC Result 2022 Date : वर्षा गायकवाड बारावी निकालाबाबत थोड्या वेळात बोलण्याची शक्यता

HSC Result 2022 Date : एबीपी माझावर निकाल कसा पाहणार?

 



  • बारावीचा निकाल तुम्हाला तुमच्या मोबाईलवरही सहज पाहता येणार आहे.

  • एबीपी माझाची वेबसाईट marathi.abplive.com वर लॉग ऑन करा.

  • त्यानंतर बॅनरवर क्लिक करा, आणि तुमचा सीट नंबर आणि आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं टाका.

  • तुमचा निकाल तुमच्या मोबाईलवर दिसेल.

  • marathi.abplive.com क्लिक करा, तुमचा निकाल तुमच्या हातात मिळवा. 

HSC Result 2022 Date : कुठे आणि कसा पाहाल निकाल?

HSC Result 2022 Date : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या म्हणजेच, मंगळवारी 07 जून 2022 रोजी जाहीर होणार आहे. दुपारी  वाजल्यापासून विद्यार्थ्यांना  'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. 

HSC Result 2022 Date : बारावी बोर्डाचा निकाल; यंदा एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?

HSC Result 2022 Date : बारावीच्या निकालाची धाकधूक उरी असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी महत्वाची बातमी. बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच 08 जून 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. तसंच 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यंदा 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. मात्र यंदा बारावीची परीक्षाच 15 दिवस उशिरानं झाल्यामुळे निकालही आठवडाभर उशिरा लागणार आहे. 


यंदा तुम्हाला एबीपी माझाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. 

HSC Result 2022 Date : बारावी बोर्डाचा निकाल; यंदा एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?

HSC Result 2022 Date : बारावीच्या निकालाची धाकधूक उरी असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी महत्वाची बातमी. बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच 08 जून 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. तसंच 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यंदा 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. मात्र यंदा बारावीची परीक्षाच 15 दिवस उशिरानं झाल्यामुळे निकालही आठवडाभर उशिरा लागणार आहे. 


यंदा तुम्हाला एबीपी माझाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. 

HSC Result 2022 Date : यंदा बारावीचा निकाल काहीसा उशीरानं

HSC Result 2022 Date : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात. बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र यंदा दहावी, बारावीचे सहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा जाहीर होणार का? असा सवालही उपस्थित झाला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक काळजीत होते. पण आता जून महिन्यात निकाल लागणार असल्यानं विद्यार्थी आणि पालकांची चिंता काहीशी मिटली आहे. अशातच उद्या बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 

HSC Result 2022 Date : बारावीची परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थांची संख्या

HSC Result 2022 Date : बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख  85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. अखेर या सर्वांची प्रतीक्षा संपली असून उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे. 

HSC Result 2022 Date : कुठे पाहाल निकाल?

HSC Result 2022 Date : यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहात. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

HSC Result 2022 Date : उद्या बारावीचा निकाल, झटपट पाहा फक्त एबीपी माझावर

HSC Result 2022 Date : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून थोड्याच वेळात अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आला. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पार्श्वभूमी

HSC Result 2022 Date : बारावीच्या निकालाची धाकधूक उरी असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी महत्वाची बातमी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच, 8 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. तसंच 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यंदा 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. मात्र यंदा बारावीची परीक्षाच 15 दिवस उशिरानं झाल्यामुळे निकालही आठवडाभर उशिरा लागणार आहे. 


यंदा तुम्हाला एबीपी माझाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. 


कुठे पाहाल निकाल? 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या म्हणजेच, मंगळवारी 07 जून 2022 रोजी जाहीर होणार आहे. दुपारी  वाजल्यापासून विद्यार्थ्यांना  'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत.


कसा पाहाल निकाल? 


बारावीचा निकाल तुम्हाला तुमच्या मोबाईलवरही सहज पाहता येणार आहे.
एबीपी माझाची वेबसाईट  marathi.abplive.com वर लॉग ऑन करा.
त्यानंतर बॅनरवर क्लिक करा, आणि तुमचा सीट नंबर आणि आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं टाका.
तुमचा निकाल तुमच्या मोबाईलवर दिसेल.
marathi.abplive.com क्लिक करा, तुमचा निकाल तुमच्या हातात मिळवा 


दहावी, बारावीची परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थांची संख्या


बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख  85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. अखेर या सर्वांची प्रतीक्षा संपली असून उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे. 


मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात. बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र यंदा दहावी, बारावीचे सहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा जाहीर होणार का? असा सवालही उपस्थित झाला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक काळजीत होते. पण आता जून महिन्यात निकाल लागणार असल्यानं विद्यार्थी आणि पालकांची चिंता काहीशी मिटली आहे. अशातच उद्या बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 


दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल कोणत्या दिवशी जाहीर होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच देशातील इतर राज्यांतील दहावी, बारावीचे निकाल मात्र जाहीर करण्यात आले आहेत. उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे लवकरच दहावीच्या निकालाची तारीखही जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.