मुंबई : कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये वरिष्ठ रहिवासी पदासाठी २४ जागांसाठी भरती होतेय. थेट मुलाखत होणार आहे. ही संधी सोडू नका.


पोस्ट – वरिष्ठ रहिवासी/ सिनियर रेसिडंट



  • एकूण जागा – 24

  • शैक्षणिक पात्रता – M.B.B.S.सह पीजी डिग्री/ डीएनबी/ डिप्लोमा आणि 2 वर्षांचा अनुभव

  • वयोमर्यादा – 45 वर्षांपर्यंत

  • नोकरीचं ठिकाण- दिल्ली

  • मुलाखतीची तारीख – 4 ऑगस्ट 2021


मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडणार आहे. मुलाखतीचा पत्ता आहे- वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, IG ESI हॉस्पिटल, दिल्ली


अधिकृत वेबसाईट - www.esic.nic.in  (या वेबसाईटवर गेल्यावर what’s new मध्ये recruitment मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


रेल इंडिया टेक्निकल अँड  इकॉनॉमिक सर्विस लि. (RITES) मध्ये पदवीधर इंजिनियर ट्रेनी हवेत. संपूर्ण देशभरात ही भरती होतेय. एकूण 48 जागांसाठी ही भरती होतेय. या नोकरीच्या संधीविषयीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.


पहिली पोस्ट - पदवीधर इंजिनियर ट्रेनी (सिव्हिल)



  • एकूण जागा – 25

  • शैक्षणिक पात्रता - BE/ B.Tech/ BSc Engg. (सिव्हिल)


दुसरी पोस्ट - पदवीधर इंजिनियर ट्रेनी (मेकॅनिकल)



  • एकूण जागा – 15

  • शैक्षणिक पात्रता – B.E./ B.Tech/ B.Sc. Engg. (मेकॅनिकल / प्रोडक्शन / इंडस्ट्रियल/ ऑटोमोबाईल)


तिसरी पोस्ट - पदवीधर इंजिनियर ट्रेनी (इलेक्ट्रिकल)



  • एकूण जागा – 8

  • शैक्षणिक पात्रता – B.E./ B.Tech/ B.Sc Engg. (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स)

  • वयोमर्यादा – 21 ते 30 वर्ष

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2021


संपूर्ण देशभरात ही भरती होतेय. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अधिकृत वेबसाईट - www.rites.com  (या वेबसाईटवर गेल्यावर career मध्ये vacancies वर क्लिक करा. यात तुम्हाला सुरुवातीलाच Recruitment of Graduate Engineer Trainees ची लिंक दिसेल. Document view वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI