Continues below advertisement

क्राईम बातम्या

पाचवेळा आमदार, पहिल्यांदाच मंत्रीपद मिळालं, पण जुना घोटाळा अंगलट आला, मंत्रीपदासह आमदारकी धोक्यात; कोण आहेत माणिकराव कोकाटे?
तुळजापुरात दोन गटात झालेल्या राड्यानंतर हवेत गोळीबार; फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल; 18 तास उलटूनही अद्याप गुन्हा दाखल नाही
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
सावकारांचा पैशांसाठी तगादा; यु-ट्यूब सर्च करून गाठलं कंबोडिया, कोलकत्यात सर्व तपासण्या नंतर 8 लाख रुपयांना विकली किडनी
पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेला वर्षभर फुकटचा पगार; गटशिक्षण अधिकाऱ्याचे स्वयंघोषित नियम, बुलढाण्यात जनतेच्या पैशांची सर्रास उधळपट्टी
कलाकेंद्रात कामाचं अन् पैशांचं आमिष दाखवलं, बारामतीच्या मुलीला बीडमध्ये आणून सामूहिक अत्याचार, चौघांवर गुन्हा दाखल
आईच ती! गळ्यात काचेचा तुकडा घुसला, रक्तबंबाळ झाली तरी जळत्या बसची खिडकी फोडून दोन्ही मुलांना बाहेर काढलं अन्...; मातेचा आगीत होरपळून मृत्यू
अंबरनाथ गोळीबारानं हादरलं! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर फायरिंग, मध्यरात्री दुचाकीवरून दोघे आले अन्....घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
अवैध सावकारीच्या तगाद्यामुळे शेतकऱ्याला किडनी विकायला लावली; वडिलांनी सांगितली लेकाची हृदयद्रावक व्यथा, सहा आरोपीं विरोधात गुन्हा दाखल
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात बनावट दारु निर्मितीचे रॅकेट उद्ध्वस्त, 37 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, आरोपीला अटक
रस्त्याच्या कामावरुन तुळजापुरमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, दोन तासापासून धाराशिव-सोलापूर रस्ता ब्लॉक
गुहागरमध्ये सुन्न करणारी घटना! अल्पवयीन मुलीला समुद्रकिनारी नेत दारू पाजली, लैंगिक अत्याचार करत रात्री लॉजवर नेलं अन् ...; नराधमाला अटक
संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार
माचिसमधील काड्या कारमध्ये फेकल्या, बनाव रचून वृध्दाला जाळलं; रात्रीतून त्याने कोकण गाठलं, पण एका चुकीने फसला...; 24 तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या
रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय धनश्रीचा मृतदेह अखेर सापडला; चार दिवसांच्या शोधमोहीमेचा दुर्दैवी शेवट, चाळीसगावचे तरवाडे बुद्रुक गाव शोकसागरात बुडालं
कर्ज फेडण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावली, चंद्रपूरातील धक्कादायक प्रकार
भंडाऱ्यात 'पुष्पा' चित्रपटाची पुनरावृत्ती; मध्यप्रदेशातील सागवान तस्करीचा सिंडिकेट वन विभागाच्या जाळ्यात; वन विभागाचीही कारवाई संशयास्पद
बनाव रचून वृध्दाला कारमध्ये जिवंत जाळलं; दोन सीम बंद करून तिसऱ्या सीमवरून मैत्रिणीशी चॅटिंग...घटनेनं पोलिसही चक्रावले
भर मैदानात प्रसिद्ध कबड्डीपटूवर गोळीबार; कबड्डी सामन्यादरम्यान मोहालीत रक्तरंजित थरार; सिद्धू मूसेवाला हत्येशी थेट संबंध?
लिफ्ट मागणाऱ्यास कारसह जाळलं; हातातील कडं गाडीत टाकलं; अपघाताची स्क्रिप्ट लिहून तो घराबाहेर पडला, लातुरमध्ये त्या रात्री नेमकं काय घडलं?
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola