Stock Market Record : शेअर बाजारातून (Stock Market) एक मोठी बातमी समोर आली आहे. शेअर बाजारात ऐतिहासिक वाढ सुरुच आहे. सेन्सेक्स आता 90 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. तर निफ्टीनेही (nifti) नवीन विक्रम केला आहे. तर निफ्टी देखील 24600 पर्यंत पोहोचली आहे.  

Continues below advertisement


बीएसई सेन्सेक्सने आज 80,893.51 ही नवीन विक्रमी सार्वकालिक उच्च पातळी गाठली आहे. 90 हजारांपर्यंत पोहोचण्यापासून केवळ 107 अंक दूर आहे. NSE चा निफ्टी 24600 पर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज आहे .निफ्टीची नवीन ऐतिहासिक उच्च पातळी 24,592.20 आहे. आयटी निर्देशांक सध्या 3.58 टक्क्यांच्या मजबूत वाढीसह व्यवहार करत आहे. 1336 अंकांनी वाढून बाजारात आघाडी घेतली आहे. काल टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या चांगल्या त्रैमासिक निकालाचा परिणाम TCS स्टॉकवर दिसून आला आहे. आज हा शेअर सेन्सेक्स-निफ्टी या दोन्हींपैकी टॉप गेनर राहिला आहे. TCS सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांमध्ये 4.35 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.


महत्वाच्या बातम्या:


तीन मोठे आयपीओ सूचिबद्ध होणार, गुंतवणूकदारांवर पडणार पैशांचा पाऊस?