Muhurat Trading : जर आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल तर आपल्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. सवंत 2077 च्या समाप्तीनंतर बाजारात तेजी कायम राहणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. गेल्या दिवाळीपासून आतापर्यंत निफ्टीने जवळपास 40 टक्क्याहून जास्त रिटर्न दिलं आहे. मिडकॅप इंडेक्सने 66 टक्के रिटर्न्स तर स्मॉलकॅपचा इंडेक्सने 79 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
दिवाळीनिमित्त उद्या दिवसभर शेअर मार्केट बंद राहणार आहे. पण संध्याकाळी एक तासासाठी मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. याची वेळ संध्याकाळी 6.15 मिनीटे तर 7.15 मिनीटे अशी असेल.
अॅक्सिस सिक्योरिटीजने 20 ते 30 टक्के रिटर्न देणाऱ्या काही स्टॉक्सची नावं सुचवली आहेत....
KEC International- 27 टक्के
United Spirits- 25 टक्के
Kolte Patil Developers- 32 टक्के
State Bank of India- 26 टक्के
Ashoke Layland- 30 टक्के
Minda Corporation- 37 टक्के
Bharti Airtel- 25 टक्के
ACC Ltd.- 19 टक्के
TCS Limited- 21 टक्के
SBI Cards Limited- 24 टक्के
Grasim Industries- 21 टक्के
लार्ज कॅप स्टॉक्स-
ICICI Bank- 16 टक्के रिटर्न
Infosys- 22 टक्के रिटर्न
Tata Motors- 27 टक्के रिटर्न
HDFC Bank- 25 टक्के रिटर्न
Larsen&Toubro- 21 टक्के रिटर्न
Tata Steel- 48 टक्के रिटर्न
मिडकॅप स्टॉक्स-
Tube Investments of India- 12 टक्के रिटर्न
Deepak Nitrate- 30 टक्के रिटर्न
SW Solar- 82 टक्के रिटर्न
RSWM- 83 टक्के रिटर्न
Shriram Transport Finance- 23 टक्के रिटर्न
Persistent Systems- 22 टक्के रिटर्न
Tata Chemicals- 28 टक्के रिटर्न
महत्वाच्या बातम्या :