Gold Silver Rate Today : सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. अशात तुम्हीही सोने-चांदी खरेदीचा (Gold Silver Price) विचार करत असाल, तर ही बातमी सविस्तर वाचा. आज सोनं (Gold Price Today) आणि चांदीच्या दरात (Silver Price Today) वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदीसाठी घराबाहेर पडण्याआधी तुमच्या शहरातील सोने-चांदीचे आजचे दर (Gold Silver Latest Rate) जाणून घ्या.
सोन्याला झळाळी
सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 380 रुपयांनी महागला आहे. आज 22 नोव्हेंबरला सोन्याचा दर 62,020 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 56,850 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 46,616 रुपये प्रतितोळा आहे.
चांदीही महागली
आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. बुधवारी चांदी 400 रुपयांनी महागली आहे. आज एक किलो चांदीची किंमत 76,400 रुपये आहे. मंगळवारी हा दर 76,000 रुपये प्रति किलो होता.
देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट)
- मुंबई - मुंबईत सोन्याचा दर 350 रुपयांनी वाढून 62,020 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (Mumbai Gold Rate Today)
- दिल्ली - दिल्लीतही सोनं 380 रुपयांनी महागलं असून आज सोन्याचा भाव 62170 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. (Delhi Gold Rate Today)
- कोलकाता - कोलकातामध्ये सोन्याचा भाव 380 रुपयांनी वाढला आहे. कोलकात्यात सोन्याचा आजचा दर 62020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)
- चेन्नई - 280 रुपयांनी महागलं सोन्याचा दर 62510 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)
महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)
- पुणे - 380 रुपयांनी महागलं 62020 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)
- नाशिक - 360 रुपयांनी महागलं 62050 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nashik Gold Rate)
- नागपूर - 380 रुपयांनी महागलं 62020 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nagpur Gold Rate)
- कोल्हापूर - 380 रुपयांनी महागलं 62020 रुपये प्रति 10 ग्रॅम (Kolhapur Gold Rate)
महत्त्वाच्या इतर बातम्या :