Gold Rate Today : जागतिक तसेच भारतीय बाजारपेठेत मौल्यवान वस्तूंच्या किंमती सातत्याने कमी-जास्त होताना दिसतात. आज आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 52,060 रूपयांवर व्यवहार करत आहे. काल हा दर 52,470 रूपये होता. तर आज 1 किलो चांदीचा दर 63,760 रूपयांवर व्यवहार करत आहे. चांदीचा कालचा दर 63,330 रूपये होता. त्या मानाने आज जवळपास 500 रूपयांनी चांदी महागली आहे. तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर नेमके काय सांगतायत. जाणून घ्या. 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  47,722 63,760
पुणे 47,722 63,760
नाशिक  47,722 63,760
नागपूर 47,722 63,760
दिल्ली 47,648 63,650
कोलकाता  47,667 63,680

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या :