Gold Rate Today : फेडरल रिझव्र्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी अमेरिकेची मध्यवर्ती बँक या महिन्यापासून व्याजदर वाढीची गती कमी करू शकते, असे सांगितल्यानंतर आज भारतातील सोन्याचे दर (Gold-Silver Rate) वाढले आहेत. सोन्याच्या दरात 500 रूपयांची वाढ होऊन आज 24 कॅरेट सोन्याचा दर 53,770 रूपयांनी व्यवहार करत आहे. जवळपास पाच महिन्यांतील ही सर्वात मोठी वाढ आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.50 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 53,770 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 65,440 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 53,770
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,289
1 किलो चांदीचा दर - 65,440
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 53,770
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,289
1 किलो चांदीचा दर - 65,440
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 53,770
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,289
1 किलो चांदीचा दर - 65,440
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 53,770
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,289
1 किलो चांदीचा दर - 65,440
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 53,680
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,207
1 किलो चांदीचा दर - 65,240
कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 53,700
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 49,225
1 किलो चांदीचा दर - 65,270
जागतिक बाजारात सोन्या-चांदीचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. स्पॉट गोल्ड $ 24.58 ने वाढून $ 1,798.05 प्रति औंस वर आहे. स्पॉट चांदी $0.28 प्रति औंस आणि चांदीचा दर $22.62 प्रति औंस वर मजबूत आहे.
तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
महत्त्वाच्या बातम्या :
सलग 6 दिवस विक्रमी पातळीनंतर भारतीय शेअर बाजारात आज घसरण, जाणून घ्या अपडेट्स